अशी ही बनवाबनवी
मध्यंतरी माधुरी पुरंदर्यांनी ‘बनवणे’ ह्या क्रियापदाच्या सर्रास वापराबाबत उद्वेग व्यक्त केला. भाषा कुठलीही असो, तिला तिची म्हणून एक गोडी असते. निरनिराळी अर्थच्छटा व्यक्त करणारे विपुल शब्द असताना ही सगळ्या गोष्टी कशा ‘बनायला’ लागल्या आहेत हे त्या सांगत होत्या. ‘पूर्वी इथे Read More



