लपलेले कॅमेरे

आम्ही राहतो त्या भागात मागच्या वर्षी दोन मोठे घरफोडीचे प्रकार झाले. आमच्या सोसायटीत खूप घबराट पसरली. सभासदांनी एकत्र येऊन सोसायटीत CCTV कॅमेरे बसवले, तेव्हा कुठे सगळ्यांना आश्वस्त वाटलं. ज्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक दिवसभर एकटे राहतात त्यांनाही मोठा दिलासा मिळाला. या Read More

पुस्तक परिचय : सत्योत्तर रचनावाद; ज्ञानरचनावाद

शिवाजी राऊत यांनी लिहिलेली ‘सत्योत्तर रचनावाद’ आणि ‘ज्ञानरचनावाद’ अशी दोन छोटेखानी पुस्तके वाचनात आली. बालकांच्या वाढीबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल कमालीची आस्था असलेल्या शिक्षकाचे हे म्हणणे आहे, त्यामुळे आपण सर्वांनी ते मनापासून ऐकून घ्यायला हवे. त्यातील कळकळ आणि वाचकांपर्यंत पोचण्याची धडपड समजावून Read More

बाळाचा सर्वांगीण विकास – आमचा मुंगीचा वाटा

आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला तर, आपल्या आई-बाबांनी, आजी-आजोबांनी, काकू-काकांनी, मामा-मावशींनी आपल्याला बालपणीच्या अनेक गोष्टी सांगितल्या असतील. त्यामध्ये त्यांनी आपल्यावर केलेले प्रेम, आपल्याबरोबर खेळलेले खेळ, आपल्याला कशी शिस्त लावली, कसे वळण लावले अशा अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. आजच्या काळात त्यातल्या Read More

कोंबडा विकून टाकला…

माझे अब्बा एक मदरसा चालवतात. तिथे ते मुलांना अरबी, उर्दूबरोबरच हिंदी, गणित आणि इतर विषयही शिकवतात. आमच्या ह्या मदरश्यात कोंबड्या पाळणाऱ्यांची मुलंही आहेत. त्यांच्याशी बोलताबोलता मला कळलं, की त्यांच्याकडील कोंबड्यांनी घातलेल्या अंड्यांमधून  छोटीछोटी पिल्लं बाहेर आली आहेत. त्यांनी ती पिल्लं Read More

माझे भारतवाचन

मी वाचायला लागल्यापासून माझ्या खोलीतले कपाट असेच खालून वरपर्यंत पुस्तकांनी भरलेले असल्याचे मला आठवते. पुस्तके वेळोवेळी बदलत राहिली; पण कपाट भरलेलेच आहे. सहाव्या वाढदिवशी भेट मिळालेले इनिड ब्लायटनचे ‘द मॅजिक फार अवे ट्री’, पाठोपाठ आलेले ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’, बाबा Read More

सप्टेंबर २०१९

या अंकात… संवादकीय – सप्टेंबर २०१९ स्टोरीटेल लपलेले कॅमेरे कोंबडा विकून टाकला… पुस्तक परिचय : सत्योत्तर रचनावाद; ज्ञानरचनावाद बाळाचा सर्वांगीण विकास – आमचा मुंगीचा वाटा माझे भारतवाचन Download entire edition in PDF format.एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप Read More