आवाजी तंत्रज्ञान आणि पालकत्व
स्मार्टफोन किंवा लॅपटॉप जगण्याचा भाग झाल्याला आता काळ उलटला. एव्हाना आपल्यातल्या अनेकांची आवाजी तंत्रज्ञानाशीही (voice technology) ओळख झाली असणारच. त्यात आणखी चार पावलं पुढे जाऊन बघूया. यंत्रांनी माणसाच्या सूचना पाळणं आपल्याला नवीन नाही; त्यासाठी आपल्याला काही बटणं दाबावी लागत, काही Read More
शिक्षण कशासाठी?
मी दुसर्या महायुद्धाच्यावेळी नाझी फौजांच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मधून वाचलेला एक जीव आहे. कुणीही आयुष्यात पाहिल्या नसतील अशा गोष्टी मी याची देही याची डोळा पाहिल्यात : विद्वान अभियंत्यांनी बांधलेली गॅस चेंबर्स, डॉक्टरीचे ज्ञान मिळवलेल्यांनी विष टोचून मारलेली मुले, प्रशिक्षित नर्सने मारून Read More
परीक्षा : निष्पत्ती शून्य
काहीही न करता चाललंय ते निमूटपणे बघत राहणं आता अशक्य आहे. गेल्या काही महिन्यांत संपूर्ण देशभरातल्या विद्यार्थीवर्गाची अस्वस्थता वाढतवाढत परीक्षांचे निकाल जाहीर होताहेत तशी शिगेला पोचलीय. तसं पाहता हे दरवर्षीचंच चित्र आहे, फक्त अस्वस्थता आणि ताण दरवेळी चढत्या भाजणीत बघायला Read More
पुस्तक परिचय – बॉर्न अ क्राईम : स्टोरीज फ्रॉम अ साऊथ आफ्रिकन चाइल्डहूड
लेखक : ट्रेवर नोआह ‘‘आपण लोकांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला सांगतो; पण स्वप्नं पाहायला कल्पनाशक्ती लागते, आणि तुम्ही कसे घडला आहात त्याप्रमाणे तुमच्या कल्पनाशक्तीवर अनेक मर्यादा येऊ शकतात.’’ ही संकल्पना ट्रेवर नोआह यांच्या बॉर्न अ क्राईम या पुस्तकाच्या गाभ्याला आहे. Read More
मरायला वेळ आहे ना!
कुहू ही आमची कुत्री! ती कुत्री असली, तरी सुहृदच्या मते ती एक घोडा असून त्याचं नाव रुस्तम आहे. सुहृद अडीच वर्षांचा असताना आम्ही अहमदनगरच्या आर्मीच्या कँपसवर एका मित्राकडे राहायला गेलो होतो. तिथे ज्या घोड्यावर बाबा आणि तो बसले, त्याचं नाव Read More
