‘स्व’र्वोत्तम बाबा

मी स्वतः पिता नाहीये हे लेखाच्या सुरुवातीलाच नमूद करतो. त्यामुळे बाबा होणं म्हणजे काय हे मला ठाऊक नाही; पण गेल्या आठ वर्षांच्या कामादरम्यान संपर्कात आलेल्या बाबा लोकांकडून पितृत्वाबद्दल जाणून घेण्याची सुसंधी मला मिळालीय एवढं नक्की. फक्त बाबांकडूनच नाही, तर मुलं, Read More

प्रसिद्ध मुलांचे अप्रसिद्ध बाबा

बाबा, अब्बा, अण्णा, आप्पा, पप्पा, डॅडू… संबोधन कुठलंही असू दे; डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी राहते. कधी ती कठोर, करारी, शिस्तीची, आक्रमकही असते, तर कधी शांत, हसरी, खेळकर वगैरे. तपशील ज्याचे-त्याचे असतात. आईचं तसं नसतं. तिनं प्रेमस्वरूप, वात्सल्यसिंधू वगैरे असण्याचाच प्रघात Read More

स्टे अॅट होम डॅड्स

अर्थात नोकरी सोडून ‘पूर्ण वेळ घर-बाबा’ बनणारे बाबा. काही वर्षांपूर्वीपर्यंत पूर्णपणे अज्ञात असलेली ही संकल्पना हल्ली काही अंशी लोकमान्य होऊ लागली आहे. स्वखुशीनं आपली नोकरी सोडून मुलांचं संगोपन करायला घरी राहणाऱ्या पुरुषांचं प्रमाण फार नसलं, तरी नगण्यही नाही. मी नुकताच Read More

पालकत्व: वडिलांच्या अनुपस्थितीतलं

कुटुंबामध्ये सर्वसाधारणपणे मुलाला प्रथम व मुलीला दुय्यम स्थान असलेले बघायला मिळते. पुरुषाशिवाय स्त्री जगू शकत नाही, काहीही करू शकत नाही, समाजात प्रतिष्ठा मिळवू शकत नाही हे कुटुंब आणि समाज स्त्रीला/मुलीला खूप आग्रहाने पटवून देत असतात. मुलगी वयात आली की तिचे Read More

ऑगस्ट २०१८

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २०१८ भूमिका – ऑगस्ट २०१८ पालकत्वाला धर्माची साथ सामाजिक संघर्ष आणि लहान मुले मी, आम्ही आपण अस्वस्थ आसमंताचे आव्हान उत्सव आमचा सर्वधर्मसमभाव माझी शाळा कंची इतिहासाचा धडा Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची Read More

पावलं | The Feet

… जमिनीवर उभं राहण्यासाठी आणि चालण्यासाठी सर्वोत्तम साधनं व्हावीत म्हणूनच तर बनली आहेत आपली पावलं. चपला घालायला लागलो त्या दिवसापासून आपण पावलांची उपयुक्तता कमी केली. पावलांवरची जबाबदारी जशी कमी झाली तशी त्यांची थोरवीही कमी झाली आणि आतातर ती वाटेल त्या Read More