शाळा नावाचे मुग्रजल – कृतिका बुरघाटे

कृतिका बुरघाटे या जि. प. उच्च प्राथमिक शाळा, गोवरी, जिल्हा चंद्रपूर येथे उपशिक्षिका आहेत. इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र हे त्यांच्या अध्यापनाचे मुख्य विषय आहेत. मुलांना समजून घेतल्याशिवाय त्यांना त्यांच्या क्षमतेच्या उच्च पातळीपर्यंत नेता येत नाही असे त्या मानतात. पाठ्यपुस्तकाबाहेरचे वास्तव Read More

बंगल्यातली शाळा – प्रकाश अनभुले

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. जूनचा दुसरा आठवडा होता. सर्व शाळा सुरू झाल्या होत्या. मी मुलाला त्याच्या शाळेत सोडायला घरातून निघालो. एका ठिकाणी रस्त्यावर दोन चाकी आणि चार चाकी गाड्यांनी रस्ता अडवला होता. मुलांचा रडण्याचा आवाज येत होता. मी थोडे जवळ गेलो. Read More

संवादकीय – जून २०१५

घर ही मुलांची पहिली शाळा असते आणि आई ही त्याची पहिली गुरू असे म्हटले जाते. आणि खरेही आहे ते. याचे कारण मूल आपल्या परिसरातच प्रथम शिकते. त्याच नात्याने घर ही त्याची पहिली शाळा असते. मुलांचे हे शिक्षण अनौपचारिक रीतीने व Read More

शहाणी नसलेली वेबपाने – प्रकाश अनभुले

आजचे जगणे ऑनलाईन झालेय कारण क्लाउडसोर्सिंगच्या जगात एका क्लिकवर हवे ते हव्या त्या ठिकाणी मिळू लागलेय असाच प्रत्येकाचा समज आणि विश्वास होऊन बसलाय. कोणतीही गोष्ट एका क्लिक किंवा एका कॉलवर उपलब्ध होत आहे. सर्व काही एकदम पटकन. अगदी चुटकीसरशी. मग Read More

आंनदाने शिकण्याच्या दिशेने

पालकनीती खेळघर हस्तपुस्तिकेचा प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला, त्यानिमित्ताने… प्रकाशन समारंभाबद्दल थोडे… 22 नोव्हेंबरच्या रविवारी संध्याकाळी ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ या पालकनीती खेळघर हस्तपुस्तिकेचा प्रकाशन समारंभ उत्साहात पार पडला. हा एक आनंद सोहळा होता. पालकनीती खेळघराच्या मित्र-मैत्रिणींचा आनंद मेळावाच म्हणा ना! Read More

विचार करून पाहू – अवगड विषयांवरचा प्रांजल संवाद

मुलांनी आपले ऐकावे असे सर्वच पालकांना व शिक्षकांना वाटते. पण मुलांशी बोलता येणे ही एक कला आहे आणि प्रत्येक पालकाने व शिक्षकाने ती शिकायला हवी. त्यासाठीची पूर्वतयारी म्हणजे मुले बोलत असताना काळजीपूर्वक ऐकून त्यांचे विचार व भावना समजून घेणे. आपल्या Read More