शाळेतलं पुस्तक
नुएमन सहीरचा शाळेत जाण्याचा पहिला दिवस. अभिमानानं वडिलांचा हात धरून तो चालत शाळेत निघाला होता. जवळजवळ त्यांना ओढतच नेत होता. नवा शर्ट, नवं दप्तर, नवी छत्री. अजून ती उघडलीसुद्धा नव्हती एकदाही. बसस्टॉपपासून तर तो उड्या मारतच शाळेत पोचला, अगदी खूश Read More
शब्दबिंब – ऑक्टोबर नोव्हेंबर 2014
व्रात्य एखादा मुलगा अतिशय खोडकर, कल्पनाही करता येणार नाही असे खोडकर वर्तन करणारा असतो तेव्हा त्याला व्रात्य म्हटले जाते. ‘व्रात्य कार्टी’, ‘व्रात्य मेला’ असा या मुलांचा उद्धारही केला जातो. (हा शब्द मुलींसाठी फार वापरला जात नाही असे माझे निरीक्षण आहे.) Read More
कुटुंबसभा
लेखिका-जेन नेल्सन रूपांतर-शुभदा जोशी मागील प्रकरणात आपण मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये स्वयंशिस्त रुजावी आणि वर्गातली शिकण्या-शिकवण्याची प्रक्रिया आनंदाची व्हावी यासाठी ठरावीक काळानं घेतल्या जाणार्या वर्गसभा कशा उपयोगी पडतात हे बघितलं. या लेखात आपण घरांमध्ये, घरातल्या सगळ्या माणसांमध्ये स्वयंशिस्त रुजावी या संदर्भातल्या Read More
रक्ताचं पाणी झालं ग बाई !
डॉ. मोहन देशपांडे मला आठवतंय तेव्हापासून आई सगळ्यांचं झाल्यावर जेवायला बसायची. तिच्या पानात बर्याचदा भाजीऐवजी मिरची-खरडा-लोणची असायची. विचारलं की म्हणायची, ‘‘अरे, तुमच्या सगळ्यांच्या पोटात गेली म्हणजे मला मिळाल्यासारखीच आहे की…’’ मावशी, मामी वगैरे बायकांनाही मी असंच उरलेल्या रश्श्याबरोबर जेवताना पाहिलेलं Read More
यह बच्चा किसका बच्चा है
इब्ने इंशा यह नज़्म एक सूख़ाग्रस्त, भूख़े मरियल बच्चे ने कवि से लिखवाई है १. यह बच्चा कैसा बच्चा है यह बच्चा काला-काला-सा यह काला-सा, मटियाला-सा यह बच्चा भूख़ा-भूख़ा-सा यह बच्चा सूख़ा-सूख़ा-सा यह बच्चा किसका बच्चा है यह बच्चा कैसा Read More
