खेळघरातले कलेचे प्रयोग
रेश्मा लिंगायत मे-जून २०१२ मध्ये पालकनीती आणि सु-दर्शन कला मंचानं आयोजित केलेल्या ‘चित्रबोध’ या दृश्यकला-रसग्रहणवर्गामध्ये आम्ही खेळघरातल्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. त्यानंतर खेळघरातल्या मुलांबरोबर करून बघण्यासाठी अनेक वेगवेगळ्या कल्पना सुचू लागल्या. तेव्हा प्राथमिक, माध्यमिक आणि शालाबाह्य अशा सर्व वयोगटातल्या मुलांबरोबर Read More