जीवन सुंदर आहे याची अनुभूती देणारं ‘निवांत’

मीरा बडवे दिवाळीच्या आधी आम्ही ‘निवांत’ संस्थेला भेट द्यायला गेलो होतो. ‘अंधांसाठीची संस्था’ म्हणून प्रचलित असणार्‍या प्रतिमेला पूर्णपणे छेद देणार्‍या तिथल्या चैतन्यशील आणि आपुलकीच्या वातावरणानं आम्हाला पहिल्या भेटीतच आपलंसं केलं. मुलांचा मुक्त आणि आत्मविश्वासपूर्ण वावर – कोणी संगणकावर काम करतंय, Read More

संवादकीय – डिसेंबर २०१३

सर्वात लहान कथा म्हणून अर्नेस्ट हेमिंग्वेची ‘न वापरलेले तान्हुल्याचे बूट विक्रीला आहेत’ ही सहा-अक्षरी कथा प्रसिद्ध आहे. माझ्या मनात या कथेशी एचआयव्हीच्या साथीचा काहीतरी शब्दांत मांडता न येण्याजोगा संबंध आहे. एचआयव्ही नावाचा विषाणू शरीरात असलेल्या मातेकडून तिच्या बाळापर्यंत पोचू शकत Read More

जानेवारी-२०१३

जानेवारी २०१३ या अंकात… 1 – स्वभाषेतुनी बालकांनी शिकावे… वर्षा सहस्रबुद्धे 2 – भाषिक साम्राज्यशाही – डॉ. सुलभा ब्रह्मे 3 – स्वभाषा, परभाषा आणि शिक्षण – डो. अशोक केळकर 4 – वाचन आणि भाषा-विकास – डो. मंजिरी निमकर 5 – Read More

प्रतिसाद – ४

विपुला अभ्यंकर १. किशोर दरक यांच्या लेखामध्ये ‘पुणेरी मराठी ही प्रमाणभाषा का मानावी?’ असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. तो योग्यच आहे. जर ते म्हणतात त्याप्रमाणे पुणेरी मराठी ही प्रमाणभाषा झाली असेल, तर ती बदलण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. Read More

प्रतिसाद – ३

किशोर दरक ‘शिक्षणाचं माध्यम’ हा विषय दिवाळी अंकासाठी निवडून ‘पालकनीती’नं मराठी चर्चाविश्वात भर घालण्याचा महत्त्वाचा प्रयत्न केलाय. संपादक मंडळाची स्वत:ची भूमिका जरी मराठी माध्यमाच्या समर्थनाची असली तरी त्या भूमिकेशी मतभेद असणार्या् लेखांना प्रसिद्धी देण्याचं काम ‘पालकनीती’नं केलंय हे जास्त महत्त्वाचं. Read More

प्रतिसाद – २

अभिजित रणदिवे दिवाळी अंकातील ‘शिक्षणाच्या माध्यमाचं राजकारण’ह्या किशोर दरक यांच्या लेखात त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे वाचून काही प्रश्न पडले. भाषा ही ‘न्यूट्रल’(तटस्थ) नसते तर भाषेला जात, लिंग, धर्म, वर्ग, भूगोल आणि इतिहास असतात, असं म्हणत भाषेची समाजशास्त्रीय गुंतागुंत काही प्रमाणात Read More