चित्रबोध…

शुभदा जोशी साडेतीन दिवसांचा चित्रबोध रसग्रहणवर्ग हा एक अप्रतिम अनुभव होता. स्वतःच्या आत डोकावून पहायला भाग पाडणारा तसंच बाहेरचं वास्तव ‘बघायची’ दृष्टी देणारा ! वर्गाला आलेले आम्ही सारे पालक – शिक्षक एका बाजूला दृश्यकलेसंदर्भातलं एक आकर्षण आणि दुसरीकडे, ‘मला नाही Read More

निमित्ते चित्रबोध

प्रतिनिधी ३१ मे ते ३ जून या काळात पालकनीती आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांनी आयोजित केलेला चित्रबोध : दृश्यकला – रसग्रहणवर्ग उत्साहात पार पडला. अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त आणि म्हणूनच उत्साहवर्धक म्हणावा असा हा प्रतिसाद होता. भंडारा, नाशिक, देवगड, मुंबई अशा Read More

जून २०१२

या अंकात… संवादकीय – जून २०१२ किताबें कुछ कहना चाहती हैं… त्या एका दिवशी या पुस्तकाविषयी… बाबाच्या मिश्या आणि काकूचं बाळ मुलांच्या हातात आपण काय देतो ? Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला Read More

मुलांच्या हातात आपण काय देतो?

संध्या टाकसाळे सुरुवातीलाच, व्यक्तिगत असला तरी, एक अनुभव सांगणं भाग आहे. कारण आजचं बालसाहित्य अमुक असं का आहे आणि अमुक असं का नाही याची मुळं त्यात सापडू शकतात. शिवाय कुणाचाही ठरू शकेल इतका तो अनुभव सरसकट आहे. वीस वर्षं ‘साप्ताहिक Read More

बाबाच्या मिश्या आणि काकूचं बाळ

कादंबरी मुसळे नेहमीप्रमाणे रात्रीचं जेवण झाल्यावर माझ्या साडेचार वर्षाच्या मुलाला गोष्ट वाचून दाखवण्यासाठी पुस्तक हातात घेतलं. ‘बाबाच्या मिश्या’ – लेखन व चित्रे माधुरी पुरंदरे असं वाचलं. त्यावर माझ्या लेकाने ‘म्हणजे मुलगीने काढलंय ना?’ अशी पटकन प्रतिक्रिया दिली. मला हसू आलं. Read More

त्या एका दिवशी या पुस्तकाविषयी…

नीला आपटे माधुरी पुरंदरे यांचे लेखन वाचताना नेहमी असे जाणवते की त्यांना बालमन खूप छान कळले आहे. मुले कसा विचार करतात, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये कशी बोलतात, कशी वागतात, त्यांना कोणत्या गोष्टींबद्दल कुतूहल असते, मुलांमधली संवेदनशीलता, अशा अनेक गोष्टींची अगदी सूक्ष्म जाणीव Read More