शुक्रोत्सव : शुक्राचं अधिक्रमण : 6 जून 2012

गीता महाशब्दे शुक्राचं अधिक्रमण ही एक दुर्मीळ खगोलीय घटना आपल्याला6 जून 2012 रोजी पहायला मिळणार आहे. विज्ञानाच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रयोग आपली शालेय मुलं त्या दिवशी करू शकणार आहेत. आपली मुलं सूर्य-पृथ्वी अंतर मोजू शकणार आहेत. मात्र त्यासाठी आपण Read More

वर्गमित्र

सत्यजित रे, अनुवाद – शर्मिष्ठा खेर सकाळचे सव्वानऊ वाजलेत. मोहित सरकार गळ्यातल्या टायची गाठ नीट बसवतोय. एवढ्यात त्याची पत्नी अरुणा येऊन सांगते, ‘‘तुमचा फोन.’’ ‘‘आत्ता? आत्ता कोण बुवा फोन करतंय?’’ ठीक साडेनऊ वाजता ऑफिसमध्ये पोचण्याचा मोहितचा नियम आहे. त्यामुळे आत्ता Read More

चित्रबोध : दृश्यकलेच्या रसग्रहणासाठी

माधुरी पुरंदरे दृश्यकलेबद्दल सर्वसामान्य माणूस सहसा विचारच करत नाही. चुकून तशी वेळ आलीच, तर त्याला अगणित प्रश्न पडतात. अगदी प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न, जसे : दृश्यकला कशाला म्हणतात? तिची व्याख्या काय? ही कला निर्माण करावी असे एखाद्याला का वाटते? त्याच्या डोक्यात Read More

संवादकीय – एप्रिल २०१२

एप्रिल महिन्याचा अंक तयार होत असताना शुभम या किशोरवयीन मुलाच्या मृत्यूची बातमी आली. हा मृत्यू कुठल्या आजारानं, किंवा अपघातानं झालेला नव्हता, तर शुभमच्याच मित्रांनी त्याला पळवून नेऊन, झाडाला बांधून त्याचा छळ करून, वर त्याच्या आईवडलांकडून खंडणी घेऊन खून केलेला होता. Read More

मार्च २०१२

या अंकात… संवादकीय – मार्च २०१२ सकस, समृद्ध लोकशाहीसाठी मूल (आत्ता) का नको ? होते कुरूप वेडे…. दिवस असा की Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

दिवस असा की

फारूक काझी मुलांना शिकवणं हे आपलं स्वत:चंही शिक्षणच असतं. मुलांना शिकताना मजा यावी, सहज शिक्षणाचे आनंद क्षण त्यांच्या वाट्याला यावेत म्हणून प्रयत्न करणार्‍या शिक्षकाचाही प्रत्येक दिवस मग सकारात्मक सर्जनानं भरून पावतो. हे उमजणार्‍या शिक्षकांनी त्यांचा हा आनंदाचा ठेवा आपल्यासमोर मांडला Read More