एक नवीन धमाल मासिक ‘मामु’

परिचय – शुभदा जोशी गेल्या वर्षी जानेवारी २००४ मधे मुलांसाठी एक नवीन मासिक सुरू झालं – ‘मामु’. ‘मामु’ म्हणजे काय? हे असं कसं नाव? अशी नावापासूनच गंमत करणारं नि कुतुहल वाढवणारं हे मासिक. बारकाईनं शोधल्यावर आत कुठंतरी सापडतं. मामु म्हणजे Read More

अनारको यमतलोकात….

लेखक : सतीनाथ षडंगी अनुवाद : मीना कर्वे कल्पना करा की उन्हाळ्यातल्या टळटळीत दुपारी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर गल्लीत आला आहात…. रस्त्यावर कुणी चिटपाखरूही नाही, सगळ्या घरांचे दरवाजे बंद…. जवळच एक-दोन दांडगी कुत्री धापा टाकत पसरलेली…. चटका बसावा इतकं कडक Read More

संवादकीय – मे २००५

आपलं मूल ‘चांगलं’ मोठं व्हावं. त्यानं/तिनं जीवन सर्वार्थानं अनुभवावं, उपभोगावं. प्रसंगी लढण्याची जिद्द त्यांच्या अंगी असावी. ती जिद्द कष्टांनी प्रयत्नांनी आणि न थकता त्यांनी अनुसरावी. शिवाय चांगला जोडीदार मिळावा-मिळवावा. जो काही काम-उद्योग करायचा तो मनापासून, जीव लावून करावा. त्यात वैशिष्ट्यपूर्ण Read More

एप्रिल २००५

या अंकात… संवादकीय – एप्रिल २००५ निवृत्ती मानवतेतून मानवतेची दुसरी बाजू ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? – लेखांक ३ वायपर निमित्त ‘बापलेकी’चं दोघांचं भांडण तिसर्‍याचे हाल फुटलं की फोडलं ! विकास : अभ्यास कौशल्ये व क्षमतांचा गोष्ट रोहनची ! Download Read More

गोष्ट रोहनची !

सुनीती लिमये ही गोष्ट आहे रोहनची. त्याच्या आई-बाबांची आणि आमची म्हणजे त्याच्या मावशी, काकाची. रोहन वय सात वर्ष. तो जेव्हा खूप लहान होता तेव्हा अशक्त होता. आजारी असायचा. डॉक्टर सारखे चालूच. आज ताप, उद्या सर्दी, परवा कसली तरी ऍलर्जी, यामुळे Read More

विकास : अभ्यास कौशल्ये व क्षमतांचा

राजा एस. पाटील पालकनीतीचे एक वाचक श्री. राजा एस. पाटील यांनी हा लेख खास शिक्षक वाचकांसाठी पाठवला आहे. शिक्षक वाचकांनी लिहिलेले लेख आमच्याकडे जरूर पाठवावेत. राजूने मूल्य शिक्षणाच्या तासिकेत विचारले, ‘सर, मी व संजू चुलत भावंडं. आम्ही एकाच घरात राहातोय, Read More