संवादकीय – जानेवारी २००५
महिनाभरापूर्वी त्सुनामी/सुनामी म्हणजे काय, हे कुणी विचारलं असतं तर शब्दकोश शोधावा लागला असता. दूरदर्शनवरच्या एखाद्या चमकदार प्रश्नमंजुषेत कुणी त्याचं उत्तर बरोबर दिलं असतं, तर कौतुक वाटलं असतं. अनेक शब्दकोशांत हा शब्दच सापडला नाही, ऑक्सफर्ड शब्दकोशात ‘समुद्रतळाशी झालेल्या भूकंपादी हालचालींमुळे एकापाठोपाठ Read More
बाळा, तू आहेस तसाच मला आवडतोस
“झाली गणितं करून? आता एवढा निबंध पाठ कर, मग खेळायला जा.’’ उषाचा आवाज चढलेला. घरातलं वातावरण तणावपूर्ण. बाईसाहेब आपल्या इयत्ता दुसरीतल्या लेकीचा-मैथिलीचा अभ्यास घेत होत्या. लेकीचे डोळे डबडबलेले, नाकाचा शेंडा लालीलाल झालेला. मला बघताच मैथिलीची कळी खुलली. धावत येऊन माझ्या Read More
सख्खे भावंड – लेखांक – ५लेखक- रॉजरफाऊट्ससंक्षिप्त रुपांतर – आरती शिराळकर
चिंपांझी हा मानवाचा सर्वांत जवळचा नातेवाईक. रॉजर फाऊट्स् या अमेरिकन शास्त्रज्ञानं अतिशय जीव लावून केलेल्या चिंपांझींना भाषा शिकवण्याच्या प्रयोगाबद्दल ‘सख्खे भावंडं’ या लेखमालेत आपण वाचत आहात. वैद्यकीय प्रयोगांसाठी चिंपांझींचा होणारा वापर आणि त्यांना दिली जाणारी अमानवी वागणूक यामुळे रॉजर अस्वस्थ Read More
आम्हालाही खेळायचंय (लेखांक – १९) -रेणू गावस्कर
पुण्यात आल्यानंतर रेणूताईंनी अनेक कामांशी जोडून घेतलं. त्यातलं एक बुधवार पेठेतल्या वस्तीतल्या मुलांसाठी आहे. त्याबद्दल आपण ऑगस्ट, सप्टेंबरच्या अंकात वाचलं. शाळेच्या आवारातला संध्याकाळचा खेळ वर्ग बंद झाल्यानंतर तिथल्याच दुसर्या एका शाळेशी जोडून काम पुढं सरकलं. नूतन समर्थ विद्यालयाच्या पहिल्या पायरीशी Read More
चित्रवाचन
माधुरीपुरंदरे शाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं… गुरुजी शिकवताहेत… नि मुलं ऐकताहेत. थोड्या फार फरकानं, ऐकणं आणि समजावून घेणं म्हणजेच शिकणं अशी समजूत असते. परंतु मूल इतरही माध्यमातून शिकतं. त्यातलं ऐकण्याइतकंच महत्त्वाचं म्हणजे पाहणं, निरीक्षण. शब्दांच्याही आधी मनात Read More