माझी शाळा

(दहा वर्षांपूर्वी इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला हा सुंदर लेख अरविंद गुप्ता यांनी पालकनीतीसाठी पाठवला.) जपानमधील माझ्या शाळेचं नाव होतं ‘सेंट मायकेल्स् इंटरनॅशनल स्कूल’. ही ब्रिटिश शाळा कोबेमधे होती. न्यू दिल्लीतील ‘सेंट अँथनीज् हायस्कूल’मधून तिसरी इयत्ता पूर्ण केल्यानंतर मी जपानला गेले. Read More

पालकांच्या हातात !

वृषाली वैद्य अमेरिकन पुस्तकांच्या एका प्रदर्शनात Parent in control नावाचं एक पुस्तक सापडलं. ग्रेगरी बोडेनहॅमर यांनी लिहिलेलं. कव्हरवरच ‘तुमच्या घरात सुव्यवस्था परत आणा आणि तुमच्या टीनेज मुलांशी प्रेमाचं नातं निर्माण करा’ असा विषयही दिला होता. आधी Parent बरोबरcontrol या शब्दानेच Read More

घुसमट

प्रकाश बुरटे सेलिब्रेशन (१६ जून २००५) या लेखातला हा अनुभव समाजापासून व्यक्ती तुटत जाण्याचा आहे. त्यात भरपूर घुसमट आणि म्हणून मनस्ताप आहे. एकांतात असताना कधी अनेक अनुभव वावटळीसारखे मनात घोंघावतात. मुंबईतील रस्ते खोदताना घामाघूम झालेलं कामगार कुटुंब, शेजारी कुठं तरी Read More

मी कुठून आलो?

संजीवनी कुलकर्णी खलील जिब्रानची एक प्रसिद्ध कविता आहे. ‘तुमची मुलं ही तुमची मुलं नव्हेत. तर चिरंजीव होऊ इच्छिणार्याल जीवनाच्या उत्कट आकांक्षेची ती मुलं आहेत.’ ह्या विचारांनी बालकांकडे बघू लागलो, तर मग बालक आपल्या देहांच्या वाटेनं ह्या जगात येऊन दाखल झालं Read More

‘कक्षे’पलीकडे

नमित चित्रे ‘कक्षे’पलीकडे एकदा सुट्टीत शाळेत काही कामानिमित्त आलो होतो. मध्ये जरा वेळ होता. शिपायांना शिक्षक कक्षा उघडून द्यायला सांगितली. त्यांनी चावी दिली. शिक्षक कक्षा तिसर्याक मजल्यावर होती. शाळा पूर्ण शांत होती. माझ्याच पावलांचा आवाज येत होता. मधले पॅसेज पूर्णपणे Read More

संवादकीय २००५

संवादकीय ‘जेव्हा कधी माणसानेवस्ती केली आणि मानवी संस्कृती स्थापन झाली, तेव्हापासूनच काही लोकांनी इतरांवर हुकुमत गाजवायला सुरुवात केली. हेच कार्य अव्याहत पुढे चालू राहण्यासाठी मुलांचा उपयोग झाला. प्रत्येक सज्ञान पालकाजवळ, मग तो कितीही कनिष्ठ स्तरातला किंवा शक्तीहीन असला तरी हुकूम Read More