संवादकीय – मे २००७
लैंगिकता शिक्षण द्यावं की नाही हा प्रश्न मुळात गैरलागू आहे. लैंगिकता माणूस शिकतोच. ज्याप्रकारे परिसरातून मूल मातृभाषा शिकतं, तसंच लैंगिकताही शिकतं. मुद्दा इतकाच असतो की मुखपृष्ठावर उल्लेखल्याप्रमाणे मानवीपणानं त्यानं/तिनं शिकावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. Read More

