संवादकीय – मे २००५

आपलं मूल ‘चांगलं’ मोठं व्हावं. त्यानं/तिनं जीवन सर्वार्थानं अनुभवावं, उपभोगावं. प्रसंगी लढण्याची जिद्द त्यांच्या अंगी असावी. ती जिद्द कष्टांनी प्रयत्नांनी आणि न थकता त्यांनी अनुसरावी. शिवाय चांगला जोडीदार मिळावा-मिळवावा. जो काही काम-उद्योग करायचा तो मनापासून, जीव लावून करावा. त्यात वैशिष्ट्यपूर्ण Read More

एप्रिल २००५

या अंकात… संवादकीय – एप्रिल २००५ निवृत्ती मानवतेतून मानवतेची दुसरी बाजू ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? – लेखांक ३ वायपर निमित्त ‘बापलेकी’चं दोघांचं भांडण तिसर्‍याचे हाल फुटलं की फोडलं ! विकास : अभ्यास कौशल्ये व क्षमतांचा गोष्ट रोहनची ! Download Read More

गोष्ट रोहनची !

सुनीती लिमये ही गोष्ट आहे रोहनची. त्याच्या आई-बाबांची आणि आमची म्हणजे त्याच्या मावशी, काकाची. रोहन वय सात वर्ष. तो जेव्हा खूप लहान होता तेव्हा अशक्त होता. आजारी असायचा. डॉक्टर सारखे चालूच. आज ताप, उद्या सर्दी, परवा कसली तरी ऍलर्जी, यामुळे Read More

विकास : अभ्यास कौशल्ये व क्षमतांचा

राजा एस. पाटील पालकनीतीचे एक वाचक श्री. राजा एस. पाटील यांनी हा लेख खास शिक्षक वाचकांसाठी पाठवला आहे. शिक्षक वाचकांनी लिहिलेले लेख आमच्याकडे जरूर पाठवावेत. राजूने मूल्य शिक्षणाच्या तासिकेत विचारले, ‘सर, मी व संजू चुलत भावंडं. आम्ही एकाच घरात राहातोय, Read More

फुटलं की फोडलं !

शारदा बर्वे सकाळची वेळ होती. आई ओट्यापाशी स्वयंपाकात गुंतली होती. दोन वर्षांच्या आकाशचा डबा भरून व्हायचा होता, पिशवी भरायची होती, शिवाय स्वतःची तयारी व्हायची होती. आकाशशी एवढा वेळ खेळणारा समीर शाळेची रिक्षा आल्यामुळे पळाला. आकाशनं आईला हाक मारल्या/ली, जाऊन तिचा Read More

दोघांचं भांडण तिसर्‍याचे हाल

वृषाली वैद्य नवरा-बायको ह्या नात्यात सामंजस्य नसणं ही काही नव्यानं घडणारी बाब नव्हे. त्याची परिणती घटस्फोट घेण्यात होणं ही मात्र आजच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसणारी घटना ठरतेय. सामंजस्य नसण्यामध्येही मुलांची कुतरओढ होत होतीच. घटस्फोटाच्या बरोबर त्यामध्ये कायद्याच्या कक्षेतल्या नियम, चौकटीही Read More