संवादकीय – सप्टेंबर २००३
हा अंक हातात पडेल तेव्हा गणेशविसर्जन होऊन वातावरण थोडसं शमलेलं असेल. गर्दी, गोंगाट, गडबड, उत्साह याला मिळालेला हा छोटासा ब्रेक, स्वल्प विरामच असेल, कारण पाठोपाठ येतच आहेत नवरात्र, दिवाळी. हे लिहित असताना बाँबस्फोटाच्या विषण्ण आणि करुण घटनेचं सावट मनावर आहे Read More
