पाहुणे आले आणि घरचे झाले

भाषांकडे जिज्ञासू वृत्तीनं आपण बघू लागलो की त्यांतल्या गंमतीजमतींकडे लक्ष जाऊ लागते, त्या वेधक वाटू लागतात. पाहुणा आला, तर तो घरचा होईल, की नाही, हे पाव्हण्यापाव्हण्यावर अवलंबून असतं… एखादा संकोची पाहुणा शेवटपर्यंत नवाच राहतो, नवा-जुना सुद्धा होत नाही, जुना व्हायचं Read More

भाषेशी खेळणे

लहान मुलाला आपल्या स्नायूंवर हळूहळू ताबा मिळतो आणि त्या आनंदात ते आपले अवयव तर्‍हेतर्‍हेने हलवून बघत असते. ह्या अवयवांत बोलण्याचे अवयवही येतात. त्यांच्या साहाय्याने ते तर्‍हेतर्‍हेचे आवाजही तोंडाने काढून बघत असते. एक दिवस त्याला या आवाजांचा उपयोग करून घ्यायचे जमते… Read More

इंग्लिश भाषेचे भारतीय जीवनातले स्थान

आताच ज्यांचा उल्लेख केला त्या तीन पातळ्यांवर आज इंग्लिश भाषा भारतीय जीवनात कोणकोणते कार्य करते? (1) उपयुक्ततेच्या पातळीवर : इंग्लिश भाषा शिकायची ती केवळ एक उपयुक्त संपर्काचे माध्यम म्हणून, तिच्यामधले वाङ्मय शिकायचे ते फार तर या माध्यमाचा सराव व्हावा म्हणून Read More

इंग्लिश व मराठी भाषांचे शिक्षणक्रमात स्थान

मराठी भाषा तर हवीच. पण इंग्रजीचे महत्त्व नाकारायचेही कारण नाही, म्हणून या दोनही भाषांचे शिक्षणक्रमातील स्थान काय आहे, काय असायला हवे, हे समजावून घेऊया. विविध भाषांचे शिक्षणक्रमात काय स्थान असावे हा आज भारतात चर्चेचा विषय बनलेला आहे. केवळ शिक्षणतज्ज्ञांमधील चर्चेचा Read More

भाषेचे प्रेम आणि भाषेचा द्वेष

भाषेवरच्या प्रेमाचा आणखीही एक नियम दिसतो. पहिल्या जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षपदावरून श्री. वि. वा.शिरवाडकर म्हणाले (11 ऑगस्ट, 1989), की जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसर्‍याच्या भाषेवर प्रेम करू शकतो. स्वत:चे उदाहरण देऊन ते म्हणाले, की मराठी भाषेवर माझे प्रेम Read More

शालेय शिक्षण आणि इंग्रजी माध्यम

ऐतिहासिक अन्वयार्थ असे म्हटले जाते, की चूक करणे हा माणसाचा हक्क आहे; पण तसलीच चूक पुन्हा करणे हा मूर्खांचा हक्क आहे. त्याचे असे झाले, की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजीला तिच्या स्थानावरून खाली ढकलण्याची आपल्या राज्यकर्त्यांना एवढी घाई झाली, की मुंबई प्रांताच्या Read More