चित्राभोवतीचे प्रश्न

समारोप… नमस्कार पालकहो! ‘चित्राभोवतीचे प्रश्न’ या लेखमालेचा हा दहावा आणि शेवटचा लेख. ह्या वर्षभरात आपण एक सुंदर प्रवास केला. हा प्रवास पेन्सिल, रंग किंवा कागदांचा नव्हता; तो समजुतीचा होता, पालकांच्या नजरेतून मुलांच्या कलेचे अर्थ शोधण्याचा होता. अनेक पालकांनी पत्रे, इ-मेल, Read More

माझ्या मातीची आठवण…

रमाकांत धनोकर आम्ही मूळचे शेगावचे. १९३९ साली वडील कामानिमित्त पुण्यात आले. ते रेल्वेमध्ये गार्ड होते. आम्ही सहा भावंडे; तीन बहिणी, तीन भाऊ. पहिल्या तिघांचा जन्म आमच्या गावी झाला. नंतरचे तिघे पुण्यात जन्मले. मी शेंडेफळ. आम्ही दारूवाला पुलाजवळ एका मस्त वाड्यात Read More

आदरांजली – डॉ. आनंद करंदीकर

डॉ. आनंद करंदीकर ह्यांचे नुकतेच निधन झाले. ज्ञानपीठ कवी विंदा करंदीकर ह्यांचे पुत्र, आयआयटी मुंबई येथून बी.टेक., आयआयएम कलकत्ता येथून एम.बी.ए. आणि पुढे पी.एचडी, अशी झळझळीत शैक्षणिक कारकीर्द असूनही एवढीच त्यांची ओळख खचितच नव्हती. शांत, विवेकी, संवेदनशील मन आणि तितकीच Read More

‘सा’च्या गोष्टी

डॉ. कस्तुरी कुलकर्णी ।। १ ।।  एका रविवारी आम्ही (‘सा’, आईबाबा आणि आजीआजोबा) ‘आपलं घर’ मध्ये मुक्कामाला गेलो होतो. ‘सा’ म्हणजे आमची मुलगी. मी तिची आई. तिच्या नावाचीही छान आणि मोठी गोष्ट आहे; पण ती परत कधीतरी.  जाण्यापूर्वी आदल्या दिवशी Read More

तिचं  असणं

प्रीती पुष्पा-प्रकाश मुलं खिदळतच दारात पोहोचली. अनायासे ती घरात होती, तर तीच दार उघडायला गेली. मुलांकडे किल्ली होती; आई घरात असणं त्यांना अपेक्षित नव्हतं. त्यामुळे त्यांची जरा धांदलच उडाली. आश्चर्य झालं. लपवाछपवी झाली. आता या प्रसंगातून कसं तरून जायचं यासाठी Read More

बेकी की बात

ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण वाचले.  ह्या सदरातला हा शेवटचा लेख. आत्तापर्यंत आपण बेकीचे १० सिद्धांत वाचले. मुलाच्या एखाद्या वेगळ्या वागणुकीबद्दल पहिल्याप्रथम कुतूहलाची भावना आपल्या मनात निर्माण होणं का महत्त्वाचं आहे, इथून Read More