संवादकीय – जुलै २०२३

मुलांविषयीच्या कायद्यासंबंधी मांडणी करणारा हा अंक आहे. आपल्या अंकाच्या मर्यादित विस्तारात अशा सर्वच कायद्यांचा परामर्श घेणं शक्य नसलं, तरी या निमित्तानं मुलांच्या संदर्भात आपलं संविधान, आपली कायद्याची व्यवस्था काय म्हणते, त्यांच्या संरक्षणासाठी, वाढ-विकासासाठी काय वाटा दाखवते, असा सगळा शोध आम्ही Read More

निमित्त प्रसंगाचे – जुलै २०२३

बारावीतला रोहित अभ्यास करत बसला होता. आणि त्याचा आठवीतला भाऊ रोहन टीव्ही बघत बसला होता. आईने दोघांनाही जेवायला हाक मारली. ‘‘आई, माझा अभ्यास झाल्यावर बसतो. जरा लिंक लागलीये’’, रोहित म्हणाला. ‘‘माझीपण लिंक लागलीये. मीपण हा सिनेमा बघून मग बसतो’’, रोहन Read More

समलिंगी विवाह – अधिकार की स्वातंत्र्य?

सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग विरुद्ध भारत सरकार ही याचिका नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ज्या व्यक्ती समाजातील रूढ आणि पारंपरिक लिंग आणि लैंगिकतेच्या संकल्पनांमध्ये / व्याख्येमध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत अशा व्यक्तींना लग्न करण्याचा आणि कुटुंब-निर्मितीचा Read More

आमचा अनिकेत इंजिनिअर झाला

त्याची गोष्ट – चौथीत असताना अनिकेतचे कुटुंब पुण्यात आले. तिघे भाऊ, आई – वडील. वडील दारू मध्ये बुडालेले. आई काम करून संसार करत होती.कौटुंबिक हिंसाचारही होता घरात. मुले जशी मोठी झाली तशी बापाचा हात धरायला लागली. मुलांचे अभ्यासात फारसे लक्ष Read More

खेळघर मधील पुस्तकाच्या दुनियेची सफर …….

धरू नका ही बरे फुलांवर उडती फुलपाखरे…. आज पुस्तक प्रदर्शनात दुसरी आणि तिसरीच्या मुलांसाठी फुलपाखरू हा विषय घेतला होता. फुलपाखरं या विषयावरची पुस्तके तर होतीच. त्या बरोबरच विषयाला उठाव येईल अशी सजावट पण केली होती. कुंडीतल्या झाडावर फुलपाखरे लटकावली होती. Read More

द अन-बॉय बॉय

लेखन – रिचा झा, चित्रे – गौतम बेनेगल, प्रकाशन – स्नगल विथ               पिक्चर बुक्स ‘‘बायकांसारखी टापटीप पुरुषांना नाही जमत.’’ ‘‘आमच्या छायाला आम्ही अगदी मुलासारखे वाढवले आहे. टॉमबॉय आहे अगदी.’’ ‘‘आमच्या घरातले पुरुषसुद्धा छान स्वयंपाक करतात!’’ आपल्यापैकी अनेक जणांनी ही Read More