मुले आणि प्रोग्रामिंग

शिकणे, शिकवणे आणि मार्केटिंग मी स्वतः एक प्रोग्रामर (संगणकीय प्रणाली लिहिणारा) आहे. लहानमोठ्यांमध्ये प्रोग्रामिंगबद्दल रुची निर्माण व्हावी असे प्रयत्न मी करून पाहिलेले आहेत. दुसर्‍या माणसाला काही शिकवायचे तर त्यासाठीचे कौशल्य जवळ असावे लागते  आणि ते माझ्याजवळ नाही याचीही मला कल्पना Read More

संवादकीय – जून २०२१

हे संवादकीय लिहितानाही हात थरथरतो आहे. या काळात पालकनीतीचे अनेक जुने मित्रमैत्रिणी हे जग, हे घर सोडून गेले आहेत. दर अंकात एका ना एकाला श्रद्धांजली असण्याचा मासिकाच्या सुरुवातीपासूनच्या प्रवासातला हा पहिलाच काळ. या अंकात गुणेश या गुणी आणि तडफदार शिक्षकाला Read More

जून २०२१

या अंकात… साईकिलसंवादकीय – जून २०२१मुले आणि प्रोग्रामिंगआदरांजली – सुंदरलाल बहुगुणासंमीलन (कॉन्वर्जन्स)टिली मिली – एक शैक्षणिक उपक्रमआदरांजली – गुणेश डोईफोडेविचित्र भेटचित्रपट परिचय – दि ग्रेट इंडियन किचन 2021 Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला Read More

आजारी मनाचा टाहो

रोजचं वर्तमानपत्र उघडलं की किमान एका आत्महत्येची बातमी त्यात असते. आपण ती वाचतो. त्या माणसाशी आपलं काही नातं नसेल तर फक्त चुकचुकतो. नातं असेल तर अस्वस्थ होतो. त्या व्यक्तीनं आत्महत्येचा मार्ग का स्वीकारला असेल असा विचार करत राहतो. आपल्याला अनेक Read More

शिकवू इच्छिणार्‍यांना ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ नेणारे पुस्तक 

आपल्या मुलांचे शिकणे अर्थपूर्ण व्हावे असे जगातल्या सर्वच मोठ्या माणसांना वाटते. त्यासाठी शिकण्याची प्रक्रिया ‘मूल’केंद्री असणे, मुलाच्या आजच्या आणि उद्याच्या जगण्याशी जोडलेली असणे आणि महत्त्वाचे म्हणजे ती आनंददायी असणे आवश्यक आहे हे आपण सारेच मानतो. काही प्रयोगशील शाळांचा अपवाद वगळता Read More

संवादसेतू…

मयूर दंतकाळे हे के. पी. गायकवाड हायस्कूल, बादोले, ता. अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे गेली १० वर्षे कलाशिक्षक आहेत. गेल्या ६ वर्षांपासून ते शाळेत पत्रलेखन उपक्रम राबवतात. विद्यार्थ्यांकडून ते लेखक, शास्त्रज्ञ, चित्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पत्र लिहून घेऊन पाठवतात. आजवर Read More