संवादकीय – जून २०२२

आपली सामाजिक ओळख कशाशी तरी, कुठली तरी बांधिलकी मानणार्‍या गटाशी जोडलेली असते. कारण ‘आपण’ आणि ‘दुसरे’ असे केल्याशिवाय आपल्याला ही ओळख अपूर्णच वाटते. म्हणजे आपल्या गटाबद्दल भाष्य करतानाच आपण इतरांचीही व्याख्या ठरवत असतो.  एका गटाला निष्ठा वाहिलेल्या लोकांच्या मनात त्या Read More

शाळा

प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर ह्यांचे 25 मार्च 2022 ला निधन झाले.  मुलांच्या आयुष्यात असलेले शिक्षणाचे स्थान आणि महत्त्व, तसेच शिक्षणाची दुःस्थिती ह्यावर भाष्य करणारा त्यांचा फार वर्षांपूर्वीचा लेख पुनःप्रकाशित करत आहोत. एवढया वर्षांनी हा लेख वाचताना कुठेही Read More

फ्री टु लर्न

फ्री टु लर्न लेखक : डॉ. पीटर ग्रे प्रकाशक : बेसिक बुक्स हे पुस्तक अ‍ॅमेझॉनवर किंडल व प्रिंट एडिशनमध्ये उपलब्ध आहे. साधारण आठ वर्षांपूर्वी आम्ही, म्हणजे प्रीती, मी आणि आमचा मुलगा स्नेह, शाळेला रामराम ठोकून स्नेहचा शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवू Read More

आनंदाचा अर्थपूर्ण प्रवास 

नुकतेच नाशिकच्या आनंद निकेतन शाळेचे ‘अ जर्नी टु जॉयफुल अँड मीनिंगफुल एज्युकेशन’ हे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तक विशेषतः पालक आणि शिक्षकांसाठी आहे. शाळेत शिकवत असताना राबवलेले उपक्रम, त्या दरम्यान आलेले अनुभव, मुलांचे प्रतिसाद ह्यांबद्दल शाळेतल्या शिक्षकांनी लिहिलेल्या लेखांतून हे पुस्तक Read More

बाबा मोठेपणी कोण व्हायचं हे ठरवतो तेव्हा…

व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय     – अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबाला सारखंच विचारलं जायचं, ‘मोठं झाल्यावर तुला कोण व्हायचंय?’ बाबाकडे त्याचं उत्तर तयारच असे, फक्त दरवेळी निराळं! अगदी सुरुवातीला बाबाला रात्रपाळी करणारा वॉचमन व्हायचं होतं. अख्खं गाव झोपलेलं असताना Read More