मे २०२१
या अंकात… चिकूpikuसंवादकीय – मे २०२१हे मावशीच करू जाणोतआदरांजली – विरुपाक्ष कुलकर्णीजिद्द डोळस बनवतेसंवादसेतू…शिकवू इच्छिणार्‍यांना ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ नेणारे पुस्तकआजारी मनाचा टाहो Download entire...
Read more
गुजगोष्टी भाषांच्या
एखाद्या प्रांतात तिथली भाषा ज्या प्रकारे बोलली जाते, तोच त्या भाषेचा शुद्ध प्रकार तिथल्या लोकांना वाटतो, ते साहजिकच आहे, मात्र तोच शुद्धतेचा...
Read more
कोविड आणि महिला
कोविडकाळामध्ये जनजीवन विस्कळीत झाले. आबालवृद्ध, श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, सुशिक्षित-अशिक्षित; थोडक्यात, समाजातील सर्वच घटकांवर त्याचा कमी-अधिक परिणाम झाला. यातही महिलांवर नेमका कसा आणि काय...
Read more
कोविड एक संकट तर आहेच, पण त्या निमित्तानं…
ही कहाणी आहे सिरसी गावच्या दोन तरुणांची. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सिरसी हे साधारण 15,000 लोकवस्तीचं गाव. गावातील लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन प्रामु‘यानं...
Read more
मूल नावाचं सुंदर कोडं
शोभाताई भागवत ह्यांना 2020 सालचा ‘मालतीबाई दांडेकर पुरस्कार’ पालकनीतीच्या संपादक डॉ.संजीवनी कुलकर्णी ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्याबद्दल आपण मागील महिन्याच्या अंकात वाचले.पुरस्कार...
Read more