बोली आणि प्रमाणभाषा

डॉ. नीती बडवे मराठीत आपण म्हणतो, दर बारा कोसावर भाषा आणि पाणी बदलतं. हे खरं आहे. जलद संपर्क माध्यमांमुळे त्यात फार तर आणखी काही कोस अंतर वाढवता येईल. पण भौगोलिक परिस्थिती आणि व्याप्ती या दोन्हीचा निश्चित परिणाम भाषाविकासावर होत असतो, असं Read More

संवादकीय – सप्टेम्बर १९९९

भाषेचा वापर प्रामु‘यानं दुसर्‍या व्यक्तीला शिव्यागाळी आणि स्वत:चा उदोउदो करण्यासाठीच केवळ होऊ शकतो’ असं आपलं सर्वांचं मत व्हावं असं आसपासचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत ‘विचारांचा भद्र प्रवास, बालकांचं सहजशिक्षण, मानवी मूल्यांवरील विश्वास’ वगैरे शब्द कसे अर्थहीन भासू लागतात, नाही? अशा वेळी Read More

सांगणं आणि विचारणं…

विद्या कुलकर्णी अनुकरणातून शिकत जातं, असं आपण सगळेच मानतो. विशेषत: वाढीच्या पहिल्या काही वर्षात ‘जे दिसतंय ते योग्य’ अशा  भावनेतून अनेक सवयी मुले उचलतात. मोठी माणसं काय व कशी वागतात तसं तसं करून बघत राहणं, हा मुलांचा एक खेळ किंवा वाढीतला Read More

मुलांच्या हक्कांच्या जाहीरनाम्यातील प्रमुख कलमांचा अनौपचारिक सारांश

कलम-1 18 वर्षे वयाखालील प्रत्येक व्यक्ती म्हणजे ‘बालक’ होय. कलम-2 ह्या जाहीरनाम्यात दिलेले सर्व हक्क प्रत्येक बालकाला मिळतील, याची सरकार काळजी घेईल आणि बालकांचे सर्वप्रकारच्या भेदभावापासून सरंक्षण करील. कलम-3: बालकांशी संबंधित सर्व प्रकारच्या कामांमध्ये सरकारकडून बालकांच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते Read More

बाल निरीक्षणगृहाचे मार्गदर्शन केंद्र

प्रफुल रानडे पुण्यामध्ये गणेशखिंड रस्त्यावर हर्डीकर हॉस्पिटलच्या शेजारच्या बोळातून गेल्यावर मोठ्या मैदानाच्या एका टोकाशी, ‘डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अ‍ॅन्ड आफ्टर केयर असोसिएशन, पुणे’ या संस्थेच्या बाल निरीक्षण गृहाची (पूर्वी याला रिमांड होम म्हणत) इमारत दिसते. दर्शनी इमारतीमध्ये ‘बालगुन्हेगार कोर्ट’ आणि ‘बाल कल्याण Read More

कारागृहबंदींच्या मुलांचे प्रश्न व सामाजिक जबाबदारी – मीनाक्षी आपटे

समाजशास्त्राच्या प्राध्यापिका असतांना आणि निवृत्तीनंतरही अनेक वर्ष स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून श्रीमती मीनाक्षी आपटे सामाजिक कामात कार्यरत आहेत. ‘स्वाधार’ ह्या बायका व मुलींना भोगाव्या लागणार्‍या कौटुंबिक अत्याचारांसंदर्भात मदत करणार्‍या संस्थेच्या त्या विश्वस्त आहेत. गेली 4 वर्षे ‘साथी’ हा उपक‘म चालू आहे. तुरूंगातील स्त्रियांसंदर्भातल्या या कामातून पुढे आलेले प्रश्न त्या मांडत आहेत. Read More