बालपण सरतांना…..

वृन्दा भार्गवे महाविद्यालयातील प्रवेशानंतर घरच्यांचंच नव्हे तर समाजाचंही मुलामुलींकडे बघणं बदलतं, तर मुलांमुलींच्या बाजूने काही अनिवार्यपणे बदललेल्या अपेक्षा दिसतात.  अनेकदा आजवरच्या भिन्नशिक्षणाच्या पद्धतींहून वेगळं सहशिक्षण एकदम समोर आलेलं, दूरचित्रवाणीवरून थेट मनात गेलेल्या कल्पना आणि वास्तवात उतरलं की अद्याप विकसित न झालेल्या Read More

भाषा आणि विकास

डॉ. नीती बडवे जीवन-व्यवहाराला व्यापून उरलेल्या भाषेच्या संदर्भात शिक्षणाच्या पातळीवर मात्र दुर्लक्षच जाणवते. भाषा शिक्षणाच्या संदर्भात चौथीच्या टप्प्यावर किमान लिहिता-वाचता येणे ही क्षमता अपेक्षिली जाते. वस्त्यांमध्ये, गावा-पाड्यांमध्ये जरी शाळा पोचल्या तरी हे किमान उद्दीष्ठ मात्र अजूनही खूप दूरचंच वाटत आहे. शाळांमधील शिक्षणाचा Read More

संवादकीय – ऑगस्ट १९९९

युद्धाचं सावट अजून दूर झालेलं नाही. युद्धामुळे ज्यांची घरं उजाड बनत आहेत, त्यांच्यासाठी मदत मागणारी अनेक आवाहनं होताना दिसतात. त्यांना मध्यम व उच्चवर्गाकडून चांगला प्रतिसादही मिळतो. केवळ कारगिलचं युद्धच नाही, तर लातूरचा भूकंप, आंधतील वादळं, आंदोलनं, कुणाची गंभीर आजारपणं, शस्त्रकि‘या, शिक्षण, Read More

एका डोळस दिवसाची गोष्ट – नीलिमा सहस्रबुद्धे

सत्यशोधच्या ‘अंध-सहयोग’ कार्यक‘मातल्या बालोत्सवामध्ये पालकनीतीला आमंत्रण होतं. अंध मुलं, त्यांचे डोळस साथीदार, शिक्षक अशा सर्वांचं तीन दिवसाचं निवासी शिबीर होतं. त्यामधे एक दिवसाचा कार्यक‘म आम्हाला ठरवायचा होता. मुलांबरोबर काही उपक‘म घ्यायचा असेल तेव्हा उत्साहानं, काय काय करूया? कसं करूया? अशी सुरवात Read More

अंध-मित्रांमधील ‘अंतर्ज्योत’ पेटवण्याची गरज

मेधा टेंगशे मेधा टेंगशे यांनी  ‘पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन’  यांच्या बोलक्या पुस्तक ग‘ंथालयाचं  काम काही वर्ष पाहिलं आहे.  ‘सत्यशोध’ संस्थेच्या संकल्पनेपासून  त्या सहभागी आहेत तसेच  राष्ट्रीय दृष्टिहीन संघटनेच्या  हितचिंतक आहेत.  सध्या त्या मतिमंद मुलांसाठीच्या  ‘साधना व्हिलेज’ ह्या  संस्थेत काम करतात.  Read More

अंध किती ? आणि का ?

डॉ. सुप्रिया कुर्लेकर डॉ. सुप्रिया कुर्लेकर बालस्वास्थ्य तज्ञ आहेत. विविध विषयांमध्ये रस,  भरपूर वाचन आणि वैज्ञानिक दृष्टीचा सामाजिक संदर्भांनी विचार  यामुळे त्यांचं लिखाण केवळ  शास्त्रीय न रहाता रसपूर्ण होतं.   बादशहा बिरबलाला म्हणाला, ‘बिरबला, जगात आंधळी माणसे अधिक, का डोळे असलेली अधिक?’ Read More