सपना वाघमारे (Travel and tourism कोर्स, दुसरे वर्ष)

जेव्हा मी शाळेत होते, ते आयुष्य वेगळंच होतं. ते शिक्षक, त्या मैत्रिणी, खेळघरच्या ताया, खूप मज्जा यायची. जेव्हा मी दहावी पास झाले, तेव्हा वाटले की आता मला नवीन जग बघायला भेटेल. माझी एयर होस्टेस व्हायची इच्छा होती पण आर्थिक परिस्थितीमुळे Read More

अजय चव्हाण (TY. BSC)

आज मला खेळघरात यायला लागून नऊ वर्षं पूर्ण झाली आहेत. खेळघरात नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. जसे आपले आई बाबा आपल्यासाठी नवीन गोष्टी आणतात तसे खेळघर अनेक नवीन गोष्टीतून जीवन कसे घडवायचे ते शिकवते. सुरवातीच्या काळात मी सगळ्यांसमोर स्पष्टपणे स्वतःचं Read More

हनुमंत मोहिते

(डिप्लोमा सिविल इंजीनीरिंग) मी खेळघरात इतर मुलांच्या मानाने जरा उशिराच म्हणजे ८ वी मध्ये यायला लागलो. पण लवकरच आमचा चांगला गट जमला आणि मला खेळघरावाचून चैन पडेना. मी रोज खेळघरात येऊ लागलो. दर आठवड्याला आमचा संवादगट असे. त्यात आम्ही अगदी Read More

प्रिया नागेश वग्गे (१२ वी कॉमर्स)

मुलींच्या मागे खूप ‘कामे असतात. धाकट्या भावंडाना सांभाळणे व त्यांच्याकडे लक्ष देणे, घरात आईला मदत करणे, पाहुण्यांचे करणे यासारखी. याउलट मुलग्यांना घरात काहीच कामे नसतात. त्यामुळे मुलींना खेळघराला जाता येत नाही की अभ्यासाला वेळ मिळत नाही. मुलग्यांच्या शिक्षणाला आई • Read More