म्हणून सगळं आलबेल?

आपण भेटतो… बोलतो…. गप्पा, एकत्र जेवणं, फोन, मुलांचं राहायला जाणं चालू राहतं…. हास्याची कारंजी उडत राहतात कर्तृत्वाचा सुगंध दरवळत राहतो. पक्वान्नांचे स्वाद घेत राहू मनसोक्त. नशेचे घोट मनांना तरल करतील. जीवनाच्या आस्वादासाठी उभारी देतील…. पण…. पण…. ….म्हणून सगळं आलबेल आहे Read More

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ?

डॉ. साधना नातू मागचे दोन्ही लेख ‘लिंगभाव भूमिका’ या विषयावरचे होते. या भूमिकांचा थेट परिणाम आपल्याला जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेवर दिसून येतो. तरुण मुलांच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा काय आहेत याचा शोध मी घेतला. आत्तापर्यंत विवाह व वैवाहिक जीवन तसंच जोडीदारांची परस्परांमधली नाती Read More

एप्रिल २००५

या अंकात… संवादकीय – एप्रिल २००५ निवृत्ती मानवतेतून मानवतेची दुसरी बाजू ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? – लेखांक ३ वायपर निमित्त ‘बापलेकी’चं दोघांचं भांडण तिसर्‍याचे हाल फुटलं की फोडलं ! विकास : अभ्यास कौशल्ये व क्षमतांचा गोष्ट रोहनची ! Download Read More

संवादकीय – एप्रिल २००५

गेल्या महिन्यात केंद्र सरकारमध्ये एक स्तुत्य विचार मांडला गेला. त्याचं निर्णयात रूपांतर झालं तर शिक्षणक्षेत्रावर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. सरकारच्या अशा निर्णयांचं स्वागत करण्याची वेळ पालकनीतीवर गेल्या अनेक वर्षांत अपवादानंच आली आहे. सर्व खाजगी शाळांमधून देखील २५% जागा या Read More

निवृत्ती मानवतेतून

मैत्रेय, अनुवाद : विनय कुलकर्णी नव्या संपर्कजाळ्यातून हे पत्र आमच्यापर्यंत पोहोचलं. अनेक मूलभूत विषयांना ते हात घालतं. प्रश्नात पाडतं. त्यातले मुद्दे जसे, जेवढे महत्त्वाचे, मोलाचे आणि सच्चे वाटतील तसे पाहात जाऊया. प्रत्येकाला यातून स्वतःसाठी वेगवेगळी उत्तरं काढाविशी वाटतील. तुम्ही तुमच्यासाठी Read More

मानवतेची दुसरी बाजू

शुभदा जोशी मैत्रेयांचं पत्र वाचताना एक आर्त, निराश संगीत माझ्यातून खोलवर झिरपत जातं. मी त्या सुरावटीमधे सामील होते. मला माझ्यातलेच काही धागे उलगडताहेत असा भास होतो. ते जे म्हणतात ते अतिशय खरं आहे, अस्सल आहे, म्हणूनच ते मनाला भिडतं. वास्तव Read More