गोष्टींची शाळा

माणसांचं आणि गोष्टींचं नातं खूप जुनं आहेच, त्याचबरोबर भाषेचं आणि गोष्टींचंही नातं मोठं अनोखं आहे. ‘सेपियन्स’सारख्या पुस्तकाचा आधार घेऊन बोलायचं, तर मुळात भाषेची निर्मिती ही काही ज्ञान पोचवणं, संस्कार करणं, कुणा धर्माचा किंवा देवाचा निरोप पोचवणं वगैरेसाठी झाली नसून ‘तुला Read More

ग्रेन्युईची गोष्ट

‘ग्रेन्युई’चे अनुभव एक मुलगा होता. त्याचं नाव होतं ‘ग्रेन्युई’. हा मुलगा म्हणजे पॅट्रिक झ्यूसकिंड नावाच्या जर्मन लेखकाच्या ‘द पर्फ्युम’ (1985) ह्या गाजलेल्या ‘बेस्ट सेलर’ कादंबरीतलं मुख्य पात्र. ‘ग्रेन्युई’ला जन्मतः एक देणगी मिळालेली असते. तो वासावासातले सूक्ष्म फरक ओळखू शकत असे. Read More

गोष्ट सांगण्यामागची गोष्ट

गोष्ट सांगताना ती कुणाला सांगितली जाणार आहे, त्याच्यापर्यंत आपण काय पोचवू इच्छितो ह्यावर गोष्ट सांगण्याचं तंत्र, कथानक आणि तिचा बाज ठरतो. मला स्वतःला गोष्ट सांगायला फार आवडतं आणि तिचा श्रोत्यांवर होणारा परिणाम मला अक्षरशः मोहवून टाकतो. म्हणूनच एखादा कथाकार श्रोत्यांना Read More

सांगायची गोष्ट

पूर्वापार मी गोष्टी सांगत आलेलो आहे. गोष्ट सांगणं, माझ्या रक्तातच आहे. माझ्या आजोबांकडून मिळालेला तो वारसा आहे, मी घेतलेला वसा आहे. आजोबांनी मला गोष्टींचा खजिना दिला, त्यात अनेकांनी भर घातली. क्वचित भेटणाऱ्या एखाद्या फकिरानं, तर कधी रोजच्या शेजाऱ्यानं, मला एखादी Read More

रंगीत गंमत

‘‘आई, आई ताईंनी सांगितलंय उद्या शाळेत पावसात भिजायचं आहे, तू शाळेत माझे कपडे दिलेस ना गं ताईंना!’’ निम्मो शाळेतून आल्या आल्या आईला विचारायला लागला. अगदी आत्ताच व्हॅनमधून उतरल्यापासून त्याला आईला काहीतरी सांगायचं होतं. आई हो म्हणाली तेव्हा त्याचं समाधान झालं. Read More

म्युझिशिअन रेनच्या शोधात

सकाळचे साधारणपणे पाच वाजले होते. सगळीकडे मिट्ट काळोख. या काळोखात अंतराच्याच घरातले दिवे जळत होते. अ‍ॅमेझॉनच्या त्या घनदाट जंगलात घरातून बाहेर पडणारा तो प्रकाश अगदी काजव्याइतका वाटे. हळूहळू सूऱ्याचा प्रकाश येत होता. जंगल इतकं घनदाट, की प्रकाश यायला बराच वेळ Read More