राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ – Draft
नवं राष्ट्रीय शिक्षणधोरण 2019 येत आहे, हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष निवडणूक जिंकले, त्यासोबतच हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा तर्जुमा जाहीर झाला. कस्तुरीरंगन यांच्यासारख्या प्रसिद्ध रॉकेट सायंटिस्टच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांच्या समितीनं आणि अपेक्षेपेक्षा भरपूर जास्त Read More
आनंदघर डायरीज – 2
मागील महिन्यात आपण आनंदघरातील प्रतीक्षा आणि रोशनी ह्या दोन ताऱ्यांविषयी जाणून घेतलं. लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ह्या चिमुरड्या अनेक घरांत जाऊन पोचल्या. त्याच मालिकेत ह्यावेळी भेटूया नेहा आणि हर्षल ह्या आणखी दोन ताऱ्यांना… नेहा आनंदघराच्या सुरुवातीच्या काळात फक्त तिथे जायचं आणि Read More
सोविएत बाल-कुमार साहित्य : स्मरणरंजन
‘बाबा यागा’ म्हणजे कोण हे तुम्हाला ठाऊक आहे? देनिस, मीष्का, आल्योंका, रईसा इवानोवना वगैरे मंडळी कोण हे तुम्हाला माहीत आहे? रादुगा, मीर हे शब्द तुम्हाला परिचित आहेत? यापैकी काही प्रश्नांना तुम्ही ‘हो’ असं उत्तर देत थोडं स्मरणरंजन केलं असेल, तर Read More
दूरदर्शन आणि पालकत्व
माझ्या लहानपणी आमच्या वाड्यात फक्त एका घरी टीव्ही होता. सगळे मिळून टीव्ही बघणं, अंगतपंगत करत मॅच बघणं हा एक सोहळाच असे. गोट्या, फास्टर फेणे, मालगुडी डेज, तेनालीराम अशा आठवड्यातून एकदा दाखवल्या जाणार्या मालिकांची तेव्हा आम्ही आतुरतेनं वाट बघत असू. बातम्यांची Read More
संवादकीय – जून २०१९
आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे – ‘नाही मागता येत भीक, तर मास्तरकी शिक.’ अध्यापनाकडे, विशेषतः प्राथमिक पातळीवरचे, बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनच ह्यातून व्यक्त होतो. आज एवढ्या वर्षांनंतरही त्यात फारसा फरक पडलेला दिसत नाही. पालकांखालोखाल भावी पिढी घडवण्याची जबाबदारी असणार्या क्षेत्राकडे किमान Read More
