संवादकीय – जानेवारी २०१९

अवतीभवती असलेल्या गोष्टींचे अर्थ लावणं ही माणसाची आंतरिक प्रेरणा आहे; घटना, अनुभव, संवाद, माणसं, अगदी स्वत:देखील. आपण आपल्याला संपूर्ण परिचित असतोच असं नाही. आपल्याच कृतींचे अर्थ लावत बसतो आपण, त्यातून तर्कानं त्यामागची भावना शोधतही जातो. आनंद, दु।ख ह्या तशा स्वच्छपणे Read More

जे. कृष्णमूर्ती म्हणतात…

बनारस येथील राजघाट शाळेत(1954) विद्यार्थ्यांशी भीती ह्या विषयावर बोलताना जे. कृष्णमूर्ती म्हणतात… भीती म्हणजे दुसर्‍या कुठल्यातरी गोष्टीशी निगडीत असलेली गोष्ट. आई-बाबा बाईंना काय सांगतील? विंचू-काटा, साप निघाला तर?   कधीतरी आजूबाजूला अवचित दर्शन देणारा मृत्यू, अशी कशाशी तरी ती निगडित असते. Read More

जानेवारी २०१९

या अंकात… संवादकीय – जानेवारी २०१९ भीतीच्या राज्यावर मात भय… स्वत:ला स्वीकारण्याचं… भीतीला सामोरे जाताना निश्चय आणि कृती यातील तफावत पुस्तक परीक्षण Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया Read More

भीतीचे मानसशास्त्रीय पैलू

‘भीती वाटणं’ आपण नैसर्गिक मानतो. प्राणी-जगतात, आत्तापुरतं मनुष्यप्राण्याला त्यातून वगळूया, भीतीचं वर्णन ‘भक्ष्याला आपल्या भक्षकापासून पळ काढण्याची प्रेरणा देणारी गोष्ट’ असं करता येईल. अधिक व्यापक अर्थानं, ‘नको असलेली, धोकादायक अशी बाब चलाखीनं टाळण्याची देह आणि बुद्धीची भावनिक अवस्था म्हणजे भीती.’ Read More

भय इथले ……. संपायला हवे!

‘आता जर का मला त्रास दिलास, तर घरातून निघून जाईन मी’ ‘मी मेले की कळेल माझी किंमत’ ‘अरे जाऊ नको तिकडं अंधारात, बागुलबोवा बसलाय, खाऊन टाकेल तुला’ ‘पुन्हा खोटं बोलशील, तर देवबाप्पा चांगली शिक्षा करेल तुला’ ‘थांब येऊ दे तात्यांना, Read More

‘अर्थव्यवस्था, निसर्गर्‍हास आणि ग्राहक’ (भाग-2)

दिवाळी अंकानंतर… ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या जोडअंकात ‘अर्थव्यवस्था, निसर्गर्‍हास आणि ग्राहक’ ह्या गुरुदास नूलकर ह्यांच्या लेखात ‘सध्याच्या विकासाची अशाश्वतता का आणि कशी आहे’ याचा ऊहापोह आपण वाचला. तरीही कोणाला असं वाटेल की ‘छान चाललंय की! थोडी महागाई असेल पण चालतंय, किंमती वाढणारच.’ थोडक्यात Read More