पैसे आणि बरंच काही…

मुक्ता चैतन्य दहा आणि बारा वर्षांच्या मुली ‘सेफोरा’मधूनच (सेफोरा ब्रँड हे लक्श्युरी कॉस्मेटिक्स विकणारे दुकान आहे) मेकअप घेण्याचा हट्ट करतात तेव्हा आईबाबांना प्रश्न पडतो, की यांना सेफोरा कसं माहीत? फॅशन ट्रेंडमध्ये आलेली प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी मुलांचे आग्रह सुरू होतात तेव्हा Read More

संवादकीय – दिवाळी २०२५

अडतीस वर्षांपूर्वी सुरू झालेली पालकनीती २०२६ च्या जानेवारीपासून एक वेगळं वळण घेते आहे. त्या आधीचा हा शेवटचा जोडअंक. जानेवारीपासूनचे अंक छापले जाणार नाहीत; मात्र डिजिटल माध्यमाच्या रस्त्यानं तुमच्यापर्यंत येतीलच. आणि छापील दिवाळी अंक पुढच्या वर्षीही असेलच. दिवाळी अंकाचा विषय ही Read More

दिवाळी अंक २०२५

पैसा हे विनिमयाचे साधन, ते पैसा हे सर्वस्व – अशी विचारसरणी असलेली माणसे आपल्याला आजूबाजूला दिसतात. ते साध्य नाही हे समजत असूनही, तेच साध्य करण्यासाठी चाललेली माणसांची धावपळ आणि लगबग पाहता – हा विचार माणसाचा ठाव नेमका कधी घेतो – Read More

गोखले सेवा ट्रस्ट- स्कॉलरशिप

कोथरूडच्या लक्ष्मीनगर या झोपरवस्तीत पालकनीती परिवारच्या खेळघर प्रकल्पाचे काम गेली ३० वर्षे चालू आहे. दहावी पास झाल्यावर मुलांनी पुढे चांगले शिकावे … सन्मानाने स्वतःच्या पायावर उभे रहावे, स्वतःसह कुटुंबाला देखील गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर काढावे यासाठी २००७ पासून दरवर्षी मुलांना खेळघराकडून Read More