गेली द्यायची राहून …

हल्ली आपल्या बाळाला घेऊन बालरोग तज्ज्ञाकडे गेलं की ते अनेक आजारांविरुद्धच्या लसी घ्यायला सुचवतात. जसजशा नवनवीन लशी उपलब्ध होताहेत तसतशी ही यादी वाढतच चालली आहे. यातील बर्याच लशी खूप महाग आहेत. पेटंट कायद्यातील तरतुदींमुळे इतर औषध कंपन्यांना त्या स्वस्तात बनवता Read More

गाव, गोठा, सेलफोन, सायबर …

नव्या संपर्क साधनांमधेच माहितीजालासकट करमणुकीची साधनं एकजीव झाली आहेत. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट ही दुधारी शस्त्रं झाली आहेत. त्यांची एक बाजू आवश्यक सोयीस्कर वाटतेय तर दुसरी बाजू नकळत नकोसा परिणाम करते आहे. आसपासच्या माणसांपासून तोडून प्रत्येकाला त्याचं स्वतंत्र, खाजगी, गुप्त असं Read More

काही क्षणांची स्तब्धता …

इमॅन्युअल ऑर्टीझ मिश्रवर्णीय समूहात काम करतात. ‘दी वर्ड इज अ मशिन’ (२००३) चे लेखक, ‘अंडर व्हॉट बंडेरा?’ (२००४) चे सहसंपादक आणि लॅटिन अमेरिकन कवींच्या समूहाचे संस्थापक आहेत. या कवितेत जागतिक इतिहासाबद्दलचे, तसेच ही कविता ज्या वातावरणात लिहिली गेली आहे त्याबद्दलचेही Read More

कला कशासाठी ….

जगण्याचा वेग प्रचंड वाढतोय. आज सगळेच जण कशा ना कशाच्या मागे धावताना दिसताहेत – विशेषतः पैशाच्या, प्रतिष्ठेच्या. असं धावताना कपडालत्ता, खाणंपिणं, करमणूक यात रमताना कधी ना कधी पैशाचं फोलपण जाणवतं. एक पोकळी निर्माण होते. जगणं निरर्थक वाटू लागतं. या पोकळ, Read More

आता बोला (कविता) …

आदिम काळापासून धडपडतोय माणूस एकमेकांसोबत जगण्यासाठी. हाताबोटांच्या, नाकाडोळ्यांच्या आणि गळ्यातून निघणार्‍या आवाजाच्या खुणा पुरेनात, मनातलं तर्‍हेतर्‍हेचं देण्याघेण्यासाठी…. तेव्हा आपल्याच गळ्यातल्या आवाजांना निरखत… उलगडत… वापरत शोधल्या नि ठरवल्या त्यानं – मनाआतलं लाख परीचं काही बाही – एकमेकांपाशी पोहोचवणार्या शब्दांच्या खुणा. आता Read More

संवादकीय – दिवाळी २०१०

मूल वाढवताना आपली जाणीव जागी ठेवण्याची गरज कुठल्याही काळात असतेच आणि ती एकंदर बदलांच्या पटीत वाढतही जाते आहे. आपल्या मुलाला जगात कधीही – आपल्याला आपली माणसं आहेत, ती आपल्या सुखदु:खांशी सहभावी आहेत ह्याची खात्री असणं सर्वात महत्त्वाचं असतं. जगाचा मायावीपणा Read More