शिवारात उमललेला महादू
करोनाकाळ मागे पडून आपलं आयुष्य पुन्हा पूर्ववत झालं त्यालाही काळ लोटला. अर्थात, त्याच्या आठवणी आजही माणसांच्या मनात रेंगाळत आहेत. लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद होत्या. मुलं अभ्यास, वाचन, मित्रांचा सहवास ह्या साऱ्यालाच दुरावली होती. अशा वेळी अनेक शिक्षकांनी आपापल्या स्तरावर काही Read More
संवादकीय – जानेवारी २०२६
नव्या वर्षात, नव्या रूपात नव्या-जुन्या वाचकांपर्यंत पोचताना आम्हाला आनंद होतोय आणि हुरहूरही वाटते आहे. पालकनीतीसाठी ही नव्या पर्वाची सुरुवात म्हणायला हवी. छापील माध्यमात जवळपास चाळीस वर्षं उत्तम जलतरणपटूप्रमाणे सहजतेनं वावरल्यावर आता अनोळखी पाण्यात उतरण्याची ही हुरहूर आहे. काळाचा रेटा पाहता Read More
आदरांजली – विनोद कुमार शुक्ल
ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल ह्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कविता आणि कादंबरी असे दोन्ही साहित्यप्रकार सहजतेने हाताळले. नैसर्गिक साधेपणा हे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मध्यमवर्गीय जीवनातले नकळते बारकावे त्यांनी आपल्या लेखणीतून उलगडून दाखवले. ‘लगभग जयहिंद’ हा त्यांचा Read More
पालकनीती खेळघराची जीवन कौशल्यांची कार्यशाळा
खेळघराच्या कामाची सुरुवात जीवन कौशल्यांच्या ( life skills ) कामापासूनच झाली खरेतर… शालेय विषयासंदर्भातील काम नंतरच्या काळात आकाराला आले. मात्र ह्या विषयाचा परीघ एवढा मोठा आणि गुंतागुंतीचा आहे की त्यासंदर्भात आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे ह्याची स्पष्टता येत नव्हती. १५ Read More
डिसेंबर २०२५
१. संवादकीय डिसेंबर २०२५ २. बेकी की बात – रुबी रमा प्रवीण ३. तिचं असणं – प्रीती पुष्पा-प्रकाश ४. ‘सा’च्या गोष्टी – डॉ. कस्तुरी कुलकर्णी ५. आदरांजली – डॉ. आनंद करंदीकर ६. माझ्या मातीची आठवण – रमाकांत धनोकर ७. चित्राभोवतीचे Read More
