प्रयोगभूमी

राजन इंदुलकर शिक्षण सर्वांना सारख्या न्यायाने मिळावे यासाठी काही एक जबाबदारी समाजाची सुद्धा आहे या भूमिकेतून ‘श्रमिक सहयोग’ने पंधरा वर्षांपूर्वी वंचितांच्या शिक्षणाचे काम सुरू केले. राजन इंदुलकर यांना यावर्षी महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाल्याचे आपण वाचलेच असेल. निवासी शाळेच्या निमित्ताने पुढचे Read More

पालकत्वाचा परवाना

श्रीनिवास हेमाडे भारतीय समाजव्यवस्थेत आईबाप होणे ही एक आनंदाची बाब मानली जाते. पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगा होणे ही तर विशेष समाधानाची व कर्तव्यपूर्तीची बाब असते. ह्या आनंदासोबत स्त्रीभ्रूणहत्येचे – खास करून ग्रामीण भागातील प्रमाण वाढते आहे. कुटुंबांतर्गत अत्याचार – हिंसाचार, बालगुन्हेगारी, Read More

कर्ता करविता (पुस्तक परिचय)

शुभदा जोशी सकाळी आठची वेळ, मोठी घाईगडबडीची. ८.३० वाजता स्वयंपाक तयार हवा. दोन्ही कन्यांची शाळेत जायची गडबड, नाष्ट्यात काहीतरी वेगळं चटकदार हवं. शिवाय पौष्टिक काहीतरी. सॅलड, फळं, दूध, खजूर. संध्याकाळी वेळ होत नाही तेव्हा त्या स्वयंपाकाचीही तयारी आत्ताच करून ठेवायला Read More

होमलेस टू हार्वर्ड

उमा बापट २००५ मध्ये एलिझाबेथने स्वतः आपल्या जीवन संघर्षावर लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्याबद्दल बोलताना एलिझाबेथ म्हणते, “It’s been an intimate experience. When I close the door, I can cry out writing passages – it’s wonderful and so cathartic…. Read More

वेदी – डिसेंबर २००७

सुषमा दातार ‘‘मला डोलणारा लाकडी घोडा, माऊथ ऑर्गन आणि मेकॅनो हवाय.’’ मी एकदा जेवणाच्या वेळी काका काकूंना म्हणालो. ‘‘ही खेळणी तुझ्या घरी होती का?’’ रासमोहनकाकांनी विचारलं. मला जरा विचार करावा लागला. कधी कधी घराकडच्या गोष्टी इतक्या लांब गेल्यासारख्या वाटायच्या…. ‘‘हो.’’ Read More

अर्ध्या हळकुंडाचं पिवळेपण

किशोर दरक परिवर्तन हा दिवाळी अंकाचा विषय. सगळीकडे झपाट्याने बदल होत चाललेले असताना शालेय शिक्षणातल्या बदलांची चर्चा नेहमीच होत असते. शिक्षणामध्ये खरंच बदल होतायत का? कशा प्रकारचे? कधीपासून असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तरं हुडकण्याचा हा एक छोटा Read More