बंदुकीनी काय करायचं असतं ग आई?
उर्मिला पुरंदरे यावर्षी आम्ही पहिल्यांदा कोलंबोला आलो तेव्हा फुटपाथवर सशस्त्र सैनिकांची सतत वर्दळ दिसायची. सुरुवातीला हे माझ्या तीन वर्षाच्या लहानग्याच्या लक्षात आलेलं दिसलं नाही. पण एके दिवशी बालवाडीकडे जात असताना त्यानं विचारलं, ‘‘त्या माणसाच्या हातात काय आहे?’’ एक क्षणभर काही Read More
