शिस्त आणि स्वातंत्र्य
आपण स्वातंत्र्यप्रेमी, लोकशाही, समतेची मूल्ये मानणारे पालक आहोत. ती दैनंदिन जीवनात आचरणात आणताना सत्ता, सत्तास्थाने वा सत्ता वापरून कार्यभाग साधणे याकडे साशंक नजरेने, काहीशा नकारात्मक भूमिकेतून बघत असतो. त्याचवेळी मुलांचे पालक म्हणून निसर्गतःच असमान आणि म्हणून अधिकार वापरणे हे जिथे Read More
