
संवादकीय – सप्टेम्बर २०२१
युनिसेफचा ताजा अहवाल अफगाणिस्तानचे वर्णन ‘जन्माला येण्यासाठी जगातील सर्वात वाईट ठिकाण’ ह्या शब्दात करतो. शाळांवर, विशेषतः मुलींच्या शाळांवर, सर्वाधिक हल्ले अफगाणिस्तानातच होतात, असाही ह्या देशाचा लौकिक. तीन दशकांहून अधिक काळ सातत्याने चाललेल्या संघर्षाने तिथली शिक्षण-व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. प्राथमिक शिक्षण Read More