जून २०२२

या अंकात… संवादकीय – जून २०२२ शाळेची माध्यम-भाषा एकच नको!  बाबा मोठेपणी कोण व्हायचं हे ठरवतो तेव्हा… शाळा बौद्धिक क्षमतांचा विकास आनंदाचा अर्थपूर्ण प्रवास  फ्री टु लर्न REFUGEE  Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला Read More

बाबा लहान होता तेव्हा – ५

बाबा मोठेपणी कोण व्हायचं हे ठरवतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबाला सारखंच विचारलं जायचं, ‘मोठं झाल्यावर तुला कोण व्हायचंय?’ बाबाकडे त्याचं उत्तर तयारच असे, फक्त दरवेळी निराळं! अगदी सुरुवातीला बाबाला रात्रपाळी करणारा वॉचमन व्हायचं होतं. अख्खं गाव झोपलेलं असताना Read More

बाबा लहान होता तेव्हा – ४

बाबा डॉक्टरांना चावतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन बाबाला लहान असताना सारखीच सर्दी व्हायची. तो सारखा शिंकत असायचा आणि खोकतही असायचा. कधी त्याचा घसा बसायचा तर कधी कान दुखायचा. म्हणून मग एक दिवस त्याचे आईबाबा त्याला एका डॉक्टरांकडे घेऊन गेले. बाहेर पाटी Read More

गोष्टीच्या पलीकडे

ओवी ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आदिवासी आणि भटके-विमुक्तांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी कार्य करते. वंचित समूहातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व हा समाज मुख्य प्रवाहात यावा हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. यवतमाळ येथील धनगरवाडी (मेंढला) या गावात स्थलांतरित कुटुंबातील Read More

बाबा लहान होता तेव्हा – ३

बाबा कविता लिहितो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन लहानपणी बाबाला वाचायला फार आवडायचं. चार वर्षांचा असतानाच तो वाचायला शिकला. अख्खाच्या अख्खा दिवस वाचन करत बसायचा. इतर मुलं खेळत असायची, दंगामस्ती करत असायची. पण बाबा मात्र वाचत बसे. आजीआजोबांना त्याची काळजी वाटू लागली. Read More

मार्च २०२२

या अंकात… संवादकीय – मार्च २०२२ बाबानं कुत्र्याला कसं माणसाळवलं… – अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश शाळा असते कशासाठी? – भाग २ – ऋषिकेश दाभोळकर मड्डम – अंजनी खेर  डॅनियल काहनेमन – प्रांजल कोरान्ने आहार आणि बालविकास तुम लडकी हो तुम्हें Read More