प्ले थेरपी

‘माझ्या मुलाला जरा समजावून सांगाल का?’ ‘माझ्या मुलीला योग्य सल्ला द्याल का?’ असे प्रश्न समुपदेशकाला विचारले जातात तेव्हा जाणवतं, की समुपदेशनाबद्दल आपल्याकडे अजूनही बरेच गैरसमज आहेत. सल्ले देणं, समजावून सांगणं, सकारात्मक विचार देणं हे समुपदेशन नव्हे. समोरच्या व्यक्तीला चूक किंवा Read More

भारतातील शिक्षणाचं वास्तव

शिक्षणाचा चुकीचा आकृतिबंध, पालकांच्या महत्त्वाकांक्षा, राक्षसी स्पर्धा आणि यशाची भीती वाटायला लावणारी व्याख्या भारतातल्या तरुण मनांचा पार चोळामोळा करत सुटले आहेत. सर्जनशीलतेचा गळा घोटणार्‍या ह्या व्यवस्थेत कुणीही खर्‍या अर्थानं जेता ठरत नाही. बोर्डाच्या परीक्षा… वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीच्या प्रवेशपरीक्षा… मग महाविद्यालयातील Read More

इवलेसे रोप लावियले दारी

बर्‍याच वर्षांपूर्वी एक जाहिरात बघितली होती – यशोदा बाळकृष्णाला कडेवर घेऊन उभी आहे, खाली एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे – “Encourage ­adoption. You never know, who you will bring home.” या वाक्यानं बरीच वर्षं मनात घर केलं होतं. अर्थात, आम्ही Read More

पालकत्व खरेच इतके महत्त्वाचे आहे का

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते अगदी संपूर्ण नसले तरी खरेच आहे. नैसर्गिक निवडीतून आईवडिलांमधले गुण घेऊन ते जन्माला येते आणि वाढते पालकांच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या धारणांनुसार. निसर्ग आणि संगोपन या दोन्हींचा त्याच्या विकासात सहभाग असतो. संशोधक सांगतात, मुलांच्या Read More

ऑगस्ट २०१९

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २०१९ आदरांजली – निर्मलाताई पुरंदरे प्ले थेरपी भारतातील शिक्षणाचं वास्तव इवलेसे रोप लावियले दारी पालकत्व खरेच इतके महत्त्वाचे आहे का Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. Read More

संवादकीय – जुलै २०१९

मुलांसाठी संख्यानामं सोपी करण्याची कळकळ बालभारतीनं आणि मंगला नारळीकर प्रभृती गणित अभ्यासक्रम गटानं दाखवली, त्याबद्दल त्यांचे आभार. मराठीतली संख्यानाम वाचनाची पद्धत संख्या अंकात लिहिताना गोंधळात पाडणारी आहे, यात काही संशय नाही. उदाहरणार्थ, पंचवीस या संख्यानामात 5 आधी म्हटले जातात आणि Read More