कविता

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे गेल्या महिन्यात एक संतापजनक घटना घडली. आर्यन खडसे नावाचा आठ वर्षांचा मुलगा गावातील जोगन माता मंदिरात खेळण्यासाठी आला. तो दलित असल्याने त्याच्या मंदिर प्रवेशावरून संतापून एका सवर्ण तरुणाने त्याला मारहाण केली. एवढेच नाही, तर त्याच्यावर चोरीचा Read More

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ – Draft

नवं राष्ट्रीय शिक्षणधोरण 2019 येत आहे, हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष निवडणूक जिंकले, त्यासोबतच हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा तर्जुमा जाहीर झाला. कस्तुरीरंगन यांच्यासारख्या प्रसिद्ध रॉकेट सायंटिस्टच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांच्या समितीनं आणि अपेक्षेपेक्षा भरपूर जास्त Read More

आनंदघर डायरीज – 2

मागील महिन्यात आपण आनंदघरातील प्रतीक्षा आणि रोशनी ह्या दोन ताऱ्यांविषयी जाणून घेतलं. लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ह्या चिमुरड्या अनेक घरांत जाऊन पोचल्या. त्याच मालिकेत ह्यावेळी भेटूया नेहा आणि हर्षल ह्या आणखी दोन ताऱ्यांना… नेहा आनंदघराच्या सुरुवातीच्या काळात फक्त तिथे जायचं आणि Read More

सोविएत बाल-कुमार साहित्य : स्मरणरंजन

‘बाबा यागा’ म्हणजे कोण हे तुम्हाला ठाऊक आहे? देनिस, मीष्का, आल्योंका, रईसा इवानोवना वगैरे मंडळी कोण हे तुम्हाला माहीत आहे? रादुगा, मीर हे शब्द तुम्हाला परिचित आहेत? यापैकी काही प्रश्नांना तुम्ही ‘हो’ असं उत्तर देत थोडं स्मरणरंजन केलं असेल, तर Read More

दूरदर्शन आणि पालकत्व

माझ्या लहानपणी आमच्या वाड्यात फक्त एका घरी टीव्ही होता. सगळे मिळून टीव्ही बघणं, अंगतपंगत करत मॅच बघणं हा एक सोहळाच असे. गोट्या, फास्टर फेणे, मालगुडी डेज, तेनालीराम अशा आठवड्यातून एकदा दाखवल्या जाणार्‍या मालिकांची तेव्हा आम्ही आतुरतेनं वाट बघत असू. बातम्यांची Read More

जुलै २०१९

या अंकात… संवादकीय – जुलै २०१९ कविता राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ आनंदघर डायरीज – 2 सोविएत बाल-कुमार साहित्य : स्मरणरंजन दूरदर्शन आणि पालकत्व Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या Read More