शब्दांपल्याड | आनंदी हेर्लेकर
‘‘मानसी, सहावीत ना तू आता? मग शाळेचं काय गं?’’ आईला आणि बाळाला भेटायला येणारे सगळे मनूला विचारत. ‘‘बुट्टी!’’ मनू बिनधास्त म्हणे. मनू सध्या खूप खूष होती. तिला बहीण झाली होती म्हणून ती आईबरोबर आजोळी आली होती. अजून दोन-तीन महिने तरी Read More