संस्कृती आणि महिलांचे मानसिक आरोग्य
आनंदी हेर्लेकर डॉ. वासुदेव परळीकर यांच्याकडे इंटर्नशिप करायला लागल्यावर पहिल्यांदा मी ‘सांस्कृतिक मानसोपचार’ (कल्चरल सायकिअॅट्री) या संकल्पनेबद्दल ऐकलं. संस्कृती म्हटलं, की मनात साधारणपणे आपला धर्म, विचार, श्रद्धा, देश, भाषा, सण, परंपरा, रूढी, आपल्या समजुती, मूल्यं अशा गोष्टी येतात. सांस्कृतिक मानसोपचारात Read More



