दलित, मातृभाषा, देशभाषा आणि इंग्रजी : जागतिकीकरणाचे नवे पेच

माया पंडित प्रस्थापित प्रमाण मराठी भाषेतून शिक्षण नाकारून इंग्रजी माध्यमाचा स्वीकार करण्याची भूमिका काही राजकीय नेत्यांसह दलितादि शोषित वर्गाने उचलून धरली आहे. या भूमिकेतले तथ्य समजावून घेत असतानाच ज्या गृहीतकांवर ती आधारली आहे, त्यांची चिकित्सा करणे आवश्यक ठरते. लेखिकेने जागतिकीकरणाच्या Read More

उन्मेषांची अब्जावधी

संयुक्त राष्ट्राचा अहवाल म्हणतो, जगात दर तीन स्त्रियांपैकी एकीला आयुष्यात एकदा तरी लैंगिक अत्याचाराचा, हिंसेचा अनुभव येतो. (भारताबाबत बोलायचं तर बाई म्हणून आयुष्यात एकदाही कोणत्याही प्रकारचा हिंसेचा अनुभव आला नाही, अशी बाई सापडणंच दुर्मिळ) जन्माला यायचा अधिकार नाकारण्यापासून ते जन्माला Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०१३

‘‘मला वाटतंय, आता मानसीच्या दप्तराला कुलूपच लावावं! शाळेत सारखं कुणी न कुणी तिची वह्या-पुस्तकं खराब करतंय!’’ एका प्रतिष्ठित शाळेत जाणार्‍या मुलीची आई वैतागून शाळेमधली गार्‍हाणी सांगत होती. शाळेत मुलींमध्ये स्पर्धेचं वातावरण म्हणे इतकं पेटलंय की एकमेकींच्या वह्या चोरणं, लिहिलेली पानं Read More

संवादकीय – जानेवारी २०१३

‘निर्भया’ असं तिचं खरं नाव नव्हतं, एका माध्यमसंस्थेनं तिला दिलेलं ते नाव होतं. दिल्लीच्या भर रस्त्यावर फिरणार्याा बसमध्ये तिच्यावर अनेकांनी पाशवी बलात्कार केल्यापासून तिची गोष्ट सुरू झाली. तिच्यावर उपचार सुरू होते, पण त्यांना यश आलं नाही. त्या क्रूर नराधमांशी आणि Read More

वादे वादे जायते तत्त्वबोधः – (दिवाळी अंकाच्या निमित्ताने चर्चा…)

प्रतिसाद – १ गणेश व दीप्ती गायकवाड पालकनीतीच्या दिवाळी अंकाची उत्सुकता आधीच होती. त्यात हा अंक शिक्षणाच्या माध्यमभाषेविषयी आला म्हटल्यावर खूप आनंद झाला. आम्ही जाणीवपूर्वक आमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलेलं असल्यामुळे आणि आजूबाजूला इंग्रजीचा प्रभाव वाढतच असल्यामुळे आपला निर्णय Read More

आई बाप व्हायचंय? -लेखांक -६ लग्नाआधी मूल…

डॉ. प्रतिभा कुलकर्णी ‘‘गेले तीन – साडेतीन महिने पाळी आली नाही काकू, काय कारण असेल?’’ छाया मला विचारत होती. छाया ही माझ्या मैत्रिणीच्या सुनेची बहीण. उच्चशिक्षित, मोठ्या कंपनीमध्ये वरच्या हुद्यावर नोकरी करणारी, अतिशय उत्साही. वय वर्षं २८, अविवाहित आणि वजन Read More