आहार आणि बालविकास

माझ्याकडे येणार्‍या बहुतांश पालकांच्या मनात काही प्रश्न असतात. ‘मुलाचं वजन वाढत नाही’,  ‘वयाच्या मानानं मुलाची उंची कमी आहे का?’, ‘ती काही खात नाही’, ‘याचे खाण्याचे खूप नखरे आहेत’, ‘हिच्या आहाराची काळजी आम्ही कशी घेऊ?’… शहरातील प्रशस्त घरातील पालकांपासून वस्तीत राहणार्‍या Read More

शाळा असते कशासाठी? – भाग २

शाळा असते कशासाठी? – भाग 2 ऋषिकेश दाभोळकर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मूल शाळेत काय (काय) शिकते? पालक आणि शिक्षक, शिक्षणव्यवथापक वगैरे नियंत्रक घटकांची इच्छा काहीही असो, शाळा मुलांसाठी सर्वात महत्त्वाचं काही करत असेल, तर ती मुलांना एक ‘स्वायत्त विश्व’ पुरवते.त्यांची कुटुंबाबाहेरच्या समाजाशी Read More

डॅनियल काहनेमन

डॅनियल काहनेमन प्रांजल कोरान्ने डॅनियल काहनेमन हा इस्रायली-अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. आपण आर्थिक, राजकीय आणि इतर निर्णय कसे घेतो ह्याबद्दल त्याने केलेल्या भाष्यासाठी त्याला 2000 सालचे अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले. अनेक अर्थशास्त्रज्ञांना वाटते तितके तर्कशुद्धपणे मानवी मन विचार करत नाही, हे एमोस ट्वर्स्की Read More

बाबा लहान होता तेव्हा – १

बाबा धावत्या गाडीखाली चेंडू टाकतो तेव्हा… लहानपणी बाबा एका छोट्या गावात राहायचा. त्या गावाचं नाव होतं पावलोव्ह-पोसाद. एकदा त्याच्या आईबाबांनी त्याला एक मोठ्ठाच्या मोठ्ठा सुंदर चेंडू आणून दिला. तो चेंडू अगदी सूर्यासारखा होता. नाही नाही, तो सूर्यापेक्षाही भारी होता. त्याच्या Read More

बाबा लहान होता तेव्हा… 

व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय अलेक्झांडर रास्किन    [अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश] हितगूज… पालकांशी… मुलांशी नमस्कार पालकहो! ‘जेव्हा बाबा लहान होता…’ हे मूळचं रशियन पुस्तक. अलेक्झांडर रास्किन यांनी मुलांसाठी लिहिलेलं. ते स्वतः एक पालक होते. माझ्या हातात हे पुस्तक Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०२२

‘दर दोन आठवड्यांना एक भाषा, तिच्याशी जोडलेला संपूर्ण सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा सोबत घेऊन पृथ्वीच्या उदरात गडप होते.’ समाजाचे अस्तित्व त्याच्या भाषेशी जोडलेले असते. तिच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञान जोपासले जाते आणि पुढील पिढ्यांकडे सोपवले जाते. मातृभाषेतून बोलताना आपल्याला अभिमान वाटायला Read More