इंद्रधनुष्याची वाट

उत्तरा जाधव  जगण्याचा सरधोपट मार्ग सगळ्यांना माहीत असतो. मात्र हीच वाट इंद्रधनुष्याची झाल्यावर सगळंच बदलून जातं. आपल्या अवतीभोवती असलेल्या एलजीबीटीक्यू (LGBTQ) जगाविषयी मी थोडं लिहिणार आहे; माझ्या स्वतःच्या अनुभवातून!      माझा उन्मेष  मी एका सुशिक्षित घरातली मुलगी.  आजारानं माझे बाबा अंथरुणाला Read More

बाबा लहान होता तेव्हा… (भाग १२)

बाबा एका मुलीबरोबर खेळतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन  बाबा लहान असताना त्याला एक मैत्रीण होती, माशा नावाची! ते नेहमी एकत्र खेळायचे. वाळूत सुंदर घर बांधायचे, मोठ्या डबक्यात कागदाच्या बोटी सोडायचे, डबक्यात मासे पकडायलाही जायचे. कधी काही मिळायचं नाही, पण मज्जा भरपूर Read More

कुटुंबातली लोकशाही

विक्रांत पाटील एकटा जीव सदाशीव! मला वाटेल तसं, मला हवं तेव्हा आणि मला जे जमेल ते… असं सगळं. सर्व निर्णय माझ्या मर्जीनं, त्यात कोणी ढवळाढवळ करणारं नाही. जंगलात एकटं राहत असाल तर हे ठीक. अन्यत्र आपण एकटं असलो, तरी अशा Read More

‘वाढ’दिवस 

डॉ. कस्तुरी कुलकर्णी “यात स्वैपाकघर आहे. हे ओट्याखालचे ड्रॉवर्स आहेत, इथे घासायला टाकलेली भांडी आहेत – हा चमचा, ही वाटी, हे पातेलं, आणि बाऊल… मी हळूच स्टूल घेऊन त्यावर चढून नळ सोडून आलीय, हे पाणी वाहतंय. ही आई – गॅस Read More

धडपडतं आईपण

प्रणाली सिसोदिया प्रसंगांचा पहिला संच – १. लेकीचा बुटात पाय घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. ती बूट उलटे घालते आहे हे लक्षात येताच, “अग बाळा तू बूट उलटे घालते आहेस. असे नाही घालायचे.” २. लेक एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात पाणी ओतते Read More

प्रेम म्हंजे?

अनघा जलतारे लॅडन लष्करी ह्या मुलीचा ‘व्हॉट डज लव मीन?’ हा लेख मध्यंतरी माझ्या वाचण्यात आला. चार ते आठ वर्षे वयाच्या मुलांबाबत केलेल्या सर्वेक्षणावर हा लेख आधारलेला आहे. अर्थात, हे सर्वेक्षण परदेशात केलेले असल्यामुळे मुलांची काही उत्तरे आपल्या परिप्रेक्ष्याच्या बाहेरची Read More