बाबा लहान होता तेव्हा… (भाग १२)
बाबा एका मुलीबरोबर खेळतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन बाबा लहान असताना त्याला एक मैत्रीण होती, माशा नावाची! ते नेहमी एकत्र खेळायचे. वाळूत सुंदर घर बांधायचे, मोठ्या डबक्यात कागदाच्या बोटी सोडायचे, डबक्यात मासे पकडायलाही जायचे. कधी काही मिळायचं नाही, पण मज्जा भरपूर Read More


