मूल्यशिक्षण
सुमन ओक लेखांक – ६ मूल्यशिक्षणाच्या अध्ययन/अध्यापनाबद्दलची चर्चा आपण मागील लेखात सुरू केली. त्यातील जाणीव निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवणे या दोन मुद्यांबद्दल आपण वाचलं. आता पुढील मुद्यांबद्दल – संवदेनशीलता वाढवणे – ‘संवेदना’ म्हणजे सभोवतालच्या घटनांची जाणीव आपल्या मनाला Read More