पालकांना ‘कानसेन’ होण्यासाठी – ‘प्रकल्पवाटा’
मनीषा आनंद क्षेमकल्याणी बराच वेळ बाई विद्यार्थ्यांनी लिहिलेले कागद वाचत बसल्या होत्या. बाईंच्या हातातले हे कागद परीक्षेचे पेपर नाहीत हे एव्हाना बाईंची लेखन-मदतनीस असलेल्या सुरेखाच्या लक्षात आले होते. पण मग बाई बराच वेळच्या काय वाचताहेत, मधून मधून का हसताहेत, वाचताना Read More
मानापमान
विक्रांत पाटील आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे, कधी आपल्या हावभावांमुळे, तर कधी एखाद्या कृतीमुळे समोरच्या माणसाचा अपमान होतो. विविध व्यक्ती कमी-अधिक प्रमाणात अपमानित होतात. हे आपल्या स्वतःच्या बाबतीतही घडतं! आपल्याही मनात कधीकधी समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे, कृतीमुळे, तिच्याकडून मिळालेल्या वागणुकीमुळे अपमानित झाल्याची भावना Read More
एन्टायटल्ड – डिस्-रिस्पेक्टफुल – डिस्ट्रॅक्टेड (Entitled – Disrespectful – Distracted) की अवेअर – अॅसर्टिव्ह – एंगेज्ड (Aware – Assertive- Engaged)
तुषार जयवंत परांजपे प्रस्तुत लेख ‘जेन झी’बद्दल असल्याने त्यांच्यासाठी वापरण्यात येणारी विशेषणे लेखात तशीच्या तशी ठेवतो आहोत. लेख वाचताना त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ वाचकांना उलगडत जाईल – संपादक. १. एन्टायटल्ड – ह्यांना प्रत्येक गोष्ट खूप सहज मिळाली आहे. त्यामुळे आपल्याला Read More
अवचिता परिमळू
प्रीती पुष्पा-प्रकाश संवाद व्हायचा असेल, तर स्वतःची आणि मुलांची ‘टु-डु लिस्ट’ बाजूला ठेवावी लागते, अशी नवी दृष्टी इतक्यातच प्राप्त झाली होती तिला. तरीही प्रत्येक वेळी तशी ती बाजूला ठेवणं शक्य नसतं. ‘हे’ काम वेळेत झालं नाही, तर अजून कोणाचं तरी Read More
