आनंदशाळेतल्या गोष्टी – गोष्ट तिसरी
शितावरून भाताची परीक्षा बसवंत विठाबाई बाबाराव रडून रडून काल कपिलचे डोळे सुजले होते, तोंड बारीक झालं होतं, पोटात अन्न नसल्यानं अंगात त्राण नव्हतं. सकाळची प्रार्थना पूर्ण होईपर्यंतही त्याला उभं राहवेना. एका पायावर, भिंतीला रेलून कसं बसं तसं प्रार्थना पूर्ण केली. Read More


