आपणच मोर झालेली लच्छी* : श्यामलाताई वनारसे 

प्रख्यात मानसशास्त्रज्ञ, लेखक आणि चित्रपट अभ्यासक डॉ. श्यामला वनारसे ह्यांचे नुकतेच निधन झाले. त्या पुण्यातील ‘सेंटर फॉर सायकॉलॉजिकल सर्व्हिसेस’ ह्या संस्थेच्या संस्थापक होत्या. पुण्यात १९८५ साली मुलांसाठी सुरू झालेले गरवारे बालभवन, कलाछाया सांस्कृतिक केंद्र, अक्षरनंदन अशा अनेक संस्थांच्या जडणघडणीत त्यांचा Read More

फेब्रुवारी २०२६

१. किती बियाणे उगवले? – बसवंत विठाबाई बाबाराव २. जाग दर्दे इश्क जाग – मृणालिनी वनारसे ३. इंद्रधनुष्याची वाट – उत्तरा जाधव ४. टेंपर टॅन्ट्रम्स – डॉ. ज्योत्स्ना पडळकर Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून Read More

जाग दर्दे इश्क जाग!

मृणालिनी वनारसे  माझं एक आजोळ कोकणातलं. आणि दुसरं देशावरचं. हरेक सुट्टीत एकदा या आणि एकदा त्या आजोळी जाण्याचा प्रघात होता. मी नुसती सुट्टीला जात नव्हते, तर त्या दोन भिन्न प्रदेशांची तोंडओळख करून घेत होते; माझ्याही नकळत. पण इकडे पोळी आणि Read More

किती बियाणे उगवले?

बसवंत विठाबाई बाबाराव आज पहिल्यांदाच अनुज आणि अमृता ही भावंडे ‘आनंदशाळे’त उशिरा आली. नेहमी सगळ्यात आधी येणाऱ्या ह्या मुलांना आज उशीर का झाला असेल?  त्यांची नेहमीची पुढची जागा टाळून ती मागे कोपऱ्यात जाऊन बसली तेव्हा हा प्रश्न माझ्या मनात अधिक Read More

इंद्रधनुष्याची वाट

उत्तरा जाधव  जगण्याचा सरधोपट मार्ग सगळ्यांना माहीत असतो. मात्र हीच वाट इंद्रधनुष्याची झाल्यावर सगळंच बदलून जातं. आपल्या अवतीभोवती असलेल्या एलजीबीटीक्यू (LGBTQ) जगाविषयी मी थोडं लिहिणार आहे; माझ्या स्वतःच्या अनुभवातून!      माझा उन्मेष  मी एका सुशिक्षित घरातली मुलगी.  आजारानं माझे बाबा अंथरुणाला Read More