संवाद
‘रीडिंग किडा’ वाचनालयाने 8 वर्षांचा प्रवास पूर्ण केलाय. आणि गेल्या एकवर्षापासून त्यांचा काछीपुरा वस्तीतल्या मुलांपर्यंत वाचनसंस्कृती पोचवण्याचा,रुजवण्याचा प्रयत्न चालला आहे. मुलांसाठी हक्काची सर्वसमावेशक जागा असावी;तिथे त्यांना बोलता येईल, खेळता येईल आणि मोकळेपणी आपली मते मांडतायेतील, असा त्यांचा प्रयत्न आहे.रविवारचा दिवस Read More
